शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नोटाबंदीचे वर्षश्राध्द, धरणे आंदोलन व निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 12:23 IST

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने ८ नोव्हेंबर हा दिवस काळादिवस म्हणून पाळण्यात येत आहे़ यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नोटबंदीचे वर्षश्राध्द, धरणे आंदोलन व निर्दशने करण्यात आली़ 

आॅनलाइन लोकमत सोलापूऱसोलापूर दि ८ : सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने ८ नोव्हेंबर हा दिवस काळादिवस म्हणून पाळण्यात येत आहे़ यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नोटबंदीचे वर्षश्राध्द, धरणे आंदोलन व निर्दशने करण्यात आली़ यावेळी आ प्रणिती शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर संजय हेमगड्डी, हनुमंतू सायबोळू, विनोद भोसले, उपेंद्र ठकार, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, राजन कामत, रॉकी बंगाळे, अंबादास गुत्तीकोंडा, राजकुमार गोयल आदी शहर काँग्रेस कमिटीचे सदस्य व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते़ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासात मोहम्मद बिन तुघलकाप्रमाणे ओळखले जातील इतके या नोटबंदीचे दुष्परिणाम झाले आहेत़ या निर्णयानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत पैसे काढण्यासाठी बँकेच्या रांगेत उभे असताना देशात बहुतांश नागरिकांचा मृत्यू झाला़ ही दुखद बाब आहे़ तरीही सरकार भारतीय व्यवस्थेवर केलेल्या या सर्जिकल स्टाईकला फार मोठी उपलब्धी मानत असल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे़ काळापैसा कुठे गेला़़़नवीन नोटा छापण्याच्या रूपये २५ हजार ३९१ कोटी खर्च जनतेचा बोकांडी का़़़भारत देश डिजिटल अर्थव्यवस्था झाला का़़़आतंकवाद, दहशतवाद, नक्षलवाद संपला का़़़बनावट जालीम नोटा बंद झाल्या का़़़ यासह अनेक प्रश्न यावेळी काँग्रेसच्यावतीने भाजप सरकारला विचारण्यात आली़ यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते़