शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

सिद्ध नागेश क्लबने पटकावला मानाचा राणादा चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:27 IST

राणादा प्रिमियर लीगच्या वतीने मोहोळ येथे घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात येथील सिद्ध नागेश क्रिकेट क्लबने बाजी ...

राणादा प्रिमियर लीगच्या वतीने मोहोळ येथे घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात येथील

सिद्ध नागेश क्रिकेट क्लबने बाजी मारत प्रथम क्रमाकांचे ३० हजार २१० रुपयाचे बक्षीस व मानाचा राणादा चषक पटकावला.

येथील रवी डोकडे मित्र मंडळानी राणादा या प्रिमियर लीगचे आयोजन केले होते. या प्रिमियर लीग मध्ये दहा संघांनी सहभाग घेतला होता .

त्यामधील अंतिम सामना नीलेश लोंढे फिरोज शेख विरुद्ध सिद्ध नागेश क्रिकेट क्लब मोहोळ यामध्ये झाला. यामध्ये सिद्ध नागेश क्रिकेट क्लबने बाजी मारत प्रथम क्रमाकांचे ३० हजार २१० रुपयाचे बक्षीस व मानाचा राणादा चषक पटकावला.याचा पारितोषिक वितरण समारंभ माजी उपसभापती शहाजान शेख , उपनगराध्यक्ष प्रमोद डोके ,

मोहोळ नागरी पतसंस्थेचे संचालक नागनाथ सोनवणे, भारत डोकडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक मुस्ताक शेख, नागेश महामुरे, प्रशांत पवार, राजू सुतार, ईलियास शेख,जावेद बागवान, रोहित फडतरे, बंडू देसाई, राजू चवरे, मुन्नाभाई बागवान, जयवंत गुंड, संतोष सोलंनकर, सागर बोराडे, मोहन काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. (वा. प्र.)

फोटो- १मोहोळ-स्पोर्ट

प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या

सिद्ध नागेश क्रिकेट क्लबचे खेळाडू.

---