शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरच्या उपनगराध्यक्षपदी श्वेता डोंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:20 IST

१९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे वरील तिघांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी नामनिर्देशन दाखल केले होते. त्यांची २० जानेवारी रोजी ...

१९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे वरील तिघांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी नामनिर्देशन दाखल केले होते. त्यांची २० जानेवारी रोजी पंढरपूर नगर परिषदेमध्ये बिनविरोध स्वीकृत नगरसेवकपदी करण्यात आली. त्याचबरोबर उपनगराध्यक्षपदी श्वेता डोंबे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे त्यांचीदेखील बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगराध्यक्षा साधना भोसले, नगरसेवक अनिल अभंगराव, नागेश भोसले, गुरुदास अंंभयकर, संजय निंबाळकर, विवेक परदेशी, विक्रम शिरसाट व अन्य नगरसेवक उपस्थित होते.

या निवडीनंतर नूतन नगरसेवकांनी त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढली. तर, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रमुख रस्त्यावरून मोटारसायकल रॅली काढून जल्लोष केला.

फोटो : उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे व स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार करताना नगराध्यक्षा साधना भोसले. सोबत नगरसेवक अनिल अभंगराव, नागेश भोसले, गुरुदास अंभयकर, संजय निंबाळकर आदी.

----