शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकाचा साठा बाळगणाऱ्या दुकानदाराला कोठडीची हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:23 IST

पोलीस सूत्रांनुसार जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी सागर बारवकर व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या पथकाने २६ ...

पोलीस सूत्रांनुसार जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी सागर बारवकर व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या पथकाने २६ जुलै रोजी आष्टी येथील पत्राशेडच्या गोडाऊनमध्ये धाड टाकली. यात विविध कंपन्यांची संशयास्पद कीटकनाशके सापडली. यावेळी दुकानदार सिद्धेश्वर माने यांच्याकडे कीटकनाशकांचे व औषधांचे साठे बाळगण्यासाठी परवाना नसल्याचे आढळले. गोडाऊनमध्ये ३ लाख ८३ हजार ८८५ रुपये किमतीचा साठा जप्त केला. प्रभारी कृषी अधिकारी गजानन मारडकर यांच्या फिर्यादीनुसार एडन क्रोप केअर को राजकोट अहमदाबाद, आनंद ॲग्रो केअर, हवेली व ग्रीन इंडिया ॲग्रो स्ट्रक्चर हवेली या कंपन्यांबरोबरच सिद्धेश्वर माने अशा चौघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात २७ जुलै रोजी गुन्हा नोंदला होता.

----

कंपन्यांची नोंदणी तपासायचीय

तपास अधिकारी धनाजी खापरे यांनी आष्टीचा खत दुकानदार सिद्धेश्वर माने याला मोहोळच्या न्यायालयात उभे केले. यावेळी पोलिसांनी या कीटकनाशक व विविध औषधांच्या या कंपन्यांची कृषी आयुक्तालयाकडे नोंद आहे किंवा नाही. याबाबत सखोल तपास करावयाचा आहे. यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करीत दुकानदारास ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी खापरे करीत आहेत.

-----