शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी बारसकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:23 IST

उत्तर सोलापूर : शिवाजी रामा बारसकर (८२, रा. बीबीदारफळ, ता.उ. सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन ...

उत्तर सोलापूर : शिवाजी रामा बारसकर (८२, रा. बीबीदारफळ, ता.उ. सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे. लोकमतचे उत्तर सोलापूर तालुका प्रतिनिधी अरुण बारसकर यांचे वडील होत.

पारूबाई गायकवाड

कुरूल : पारूबाई दत्तात्रय गायकवाड (५२, रा. कुरुल, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या सामाजिक कार्यकर्ते भारत गायकवाड यांच्या मातोश्री होत.

प्रशांत पवार

मंगळवेढा : प्रगतिशील बागायतदार प्रशांत छगन पवार (रा. ४७, बेगमपूर, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

नागनाथ पालकर

वेळापूर : प्रसिद्ध व्यापारी नागनाथ लक्ष्मण पालकर (८८, रा. वेळापूर, ता. माळशिरस) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. व्यापारी मोहन पालकर यांचे ते वडील होत.

वत्सला बाजारे

सांगोला : माजी ग्रा.पं. सदस्या वत्सला विजयकुमार बाजारे (७०, रा. महूद, ता. सांगोला) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या माणगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक विजयकुमार बाजारे यांच्या पत्नी होत.