शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील थकीत एफआरपीसाठी शिवसेनेचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:38 IST

दरम्यान, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंदोलक शिवसेना नेत्यांशी चर्चा करून याबाबत त्वरित मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. शिवसेनेचे नागेश ...

दरम्यान, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंदोलक शिवसेना नेत्यांशी चर्चा करून याबाबत त्वरित मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. शिवसेनेचे नागेश वनकळसे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात मोहोळ तालुका शिवसेनाप्रमुख अशोक भोसले, विद्यार्थी सेनेचे हर्षल देशमुख, प्रवक्ते बाळासाहेब वाघमोडे, नाना भोसले, गणेश लखदिवे आदी सहभागी झाले होते. प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या आंदोलनाची साखर आयुक्त‌ शेखर गायकवाड यांनी तात्काळ दखल घेऊन आंदोलकांच्या‌ शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलावले.

यावेळी शिष्टमंडळाने सी रंगनाथन समितीच्या अहवालानुसार कारखान्याच्या महसुली उत्पन्नापैकी ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांची उसाची एफआरपी त्वरित शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश द्यावेत, कारखान्याला ऊस गेल्यापासून १४ दिवसात उसाच्या एफआरपीची रकम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करावी, कारखान्याच्या रिकव्हरी तपासणीसाठी शासकीय प्रतिनिधी नेमावेत, कामगारांचे थकीत वेतन त्वरित द्यावे, शेतकऱ्यांचे मागील दोन वर्षापासूनची थकीत ऊस बिले त्वरित मिळवून द्यावीत, कारखान्याचे वजनकाटे ऑनलाइन करावेत आदी मागण्यांचे निवेदन साखर आयुक्तांना देण्यात आले.

यावेळी साखर संचालक ज्ञानदेव मुकणे, उत्तम इंदलकर, साखर सहसंचालक डॉ. संजयकुमार भोसले, मंगेश तिटकारे, राजेश सुरवसे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ : साखर संकुलासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, नागेश

वनकळसे, बाळासाहेब गायकवाड आदी.

--

===Photopath===

141220\14sol_1_14122020_4.jpg

===Caption===

साखर संकुलासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करताना शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक भोसले, नागेश वनकळसे, बाळासाहेब गायकवाड आदी.