शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

सुशीलकुमार शिंदेंना हादरा !

By admin | Updated: May 17, 2014 00:41 IST

मोदी फॅक्टरने मतदार झाले प्रभावित सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपा पुढे पहिल्या फेरीपासूनच बनसोडेंची आघाडी १३७७८ जणांनी वापरला ‘नोटा’चा अधिकार

 

मोदी फॅक्टरने मतदार झाले प्रभावित

 

सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपा पुढे

 

पहिल्या फेरीपासूनच बनसोडेंची आघाडी

 

१३७७८ जणांनी वापरला ‘नोटा’चा अधिकार

सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री व संसदेतील सभागृह नेते सुशीलकुमार शिंदे यांना निवडणुकीतील पराभवामुळे जबरदस्त हादरा बसला आहे. भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी या मतदारसंघात आश्चर्यकारकरित्या विजयी मिळवून २००४ नंतर पुन्हा एकदा सोलापूर मतदारसंघ भाजपकडे हिसकावून आणला आहे. भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी सुरुवातीला ना...ना... करीत निवडणूक रिंगणात उडी घेतली. खरंतर गेल्या वर्षभरापासून सावरकर विचार मंचच्या कार्यकर्त्यानी निवडणूक समोर ठेवून कुठलाही गाजावाजा न करता मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांच्या विजयात सावरकर विचार मंचच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा ठरला आहे. त्यांच्या प्रचारात सुरुवातीला गती आलीच नाही. मात्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा होताच त्यांच्या प्रचारात नवा जोष आला. देशात मोदी फॅक्टर जसा कामी आला तसाच सोलापुरातही बनसोडेंना मोदी फॅक्टरचा मोठा फायदा झाला. बनसोडे हे सावरकरप्रेमी असल्याने हिंदुत्ववाद्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जमले होते. त्यामुळे ते त्यांना आपलेच वाटले. याचाही चांगला फायदा बनसोडेंना झाला. चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून त्यांनी गेल्यावेळी निवडणूक लढविली होती. सोलापूर जिल्ह्यातील एक अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून त्यांची ओळख मतदारांना आपलीशी वाटली. शिवाय सोशल मीडियामुळे तरुण नवमतदारांना नरेंद्र मोदींविषयी झालेले आकर्षण बनसोडेंच्या विजयात सरस ठरले. इकडे निवडणूक जाहीर होण्याआधीपासून शिंदे यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली असली तरी त्यांच्या प्रचारात एकसूत्रीपणा नव्हता. नगरसेवक आपापल्या भागात पदयात्रा काढून आपण प्रचारात सक्रिय असल्याचे दाखवित होते, पण ते किती सक्रिय होते हे आजच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. शिंदे आणि काँग्रेसजनांना अतिआत्मविश्वास, ठराविक नेत्यांचा गोतावळा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष, रखडलेल्या उपसा सिंचन योजना, एलबीटी आणि शहरातील अतिक्रमण मोहिमेमुळे दुखावलेले व्यापारी व नागरिक या गोष्टींशिवाय ‘शिंदेंनी काय विकास साधला?’ असा विरोधकांनी दिलेला नारा या गोष्टी शिंदेंच्या पराभवास कारणीभूत ठरल्या गेल्या.शंकर जाधव ल्ल सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री व संसदेतील सभागृह नेते सुशीलकुमार शिंदे यांना निवडणुकीतील पराभवामुळे जबरदस्त हादरा बसला आहे. भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी या मतदारसंघात आश्चर्यकारकरित्या विजयी मिळवून २००४ नंतर पुन्हा एकदा सोलापूर मतदारसंघ भाजपकडे हिसकावून आणला आहे. भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी सुरुवातीला ना...ना... करीत निवडणूक रिंगणात उडी घेतली. खरंतर गेल्या वर्षभरापासून सावरकर विचार मंचच्या कार्यकर्त्यानी निवडणूक समोर ठेवून कुठलाही गाजावाजा न करता मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांच्या विजयात सावरकर विचार मंचच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा ठरला आहे. त्यांच्या प्रचारात सुरुवातीला गती आलीच नाही. मात्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा होताच त्यांच्या प्रचारात नवा जोष आला. देशात मोदी फॅक्टर जसा कामी आला तसाच सोलापुरातही बनसोडेंना मोदी फॅक्टरचा मोठा फायदा झाला. बनसोडे हे सावरकरप्रेमी असल्याने हिंदुत्ववाद्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जमले होते. त्यामुळे ते त्यांना आपलेच वाटले. याचाही चांगला फायदा बनसोडेंना झाला. चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून त्यांनी गेल्यावेळी निवडणूक लढविली होती. सोलापूर जिल्ह्यातील एक अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून त्यांची ओळख मतदारांना आपलीशी वाटली. शिवाय सोशल मीडियामुळे तरुण नवमतदारांना नरेंद्र मोदींविषयी झालेले आकर्षण बनसोडेंच्या विजयात सरस ठरले. इकडे निवडणूक जाहीर होण्याआधीपासून शिंदे यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली असली तरी त्यांच्या प्रचारात एकसूत्रीपणा नव्हता. नगरसेवक आपापल्या भागात पदयात्रा काढून आपण प्रचारात सक्रिय असल्याचे दाखवित होते, पण ते किती सक्रिय होते हे आजच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. शिंदे आणि काँग्रेसजनांना अतिआत्मविश्वास, ठराविक नेत्यांचा गोतावळा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष, रखडलेल्या उपसा सिंचन योजना, एलबीटी आणि शहरातील अतिक्रमण मोहिमेमुळे दुखावलेले व्यापारी व नागरिक या गोष्टींशिवाय ‘शिंदेंनी काय विकास साधला?’ असा विरोधकांनी दिलेला नारा या गोष्टी शिंदेंच्या पराभवास कारणीभूत ठरल्या गेल्या.शंकर जाधव ल्ल सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री व संसदेतील सभागृह नेते सुशीलकुमार शिंदे यांना निवडणुकीतील पराभवामुळे जबरदस्त हादरा बसला आहे. भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी या मतदारसंघात आश्चर्यकारकरित्या विजयी मिळवून २००४ नंतर पुन्हा एकदा सोलापूर मतदारसंघ भाजपकडे हिसकावून आणला आहे. भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी सुरुवातीला ना...ना... करीत निवडणूक रिंगणात उडी घेतली. खरंतर गेल्या वर्षभरापासून सावरकर विचार मंचच्या कार्यकर्त्यानी निवडणूक समोर ठेवून कुठलाही गाजावाजा न करता मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांच्या विजयात सावरकर विचार मंचच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा ठरला आहे. त्यांच्या प्रचारात सुरुवातीला गती आलीच नाही. मात्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा होताच त्यांच्या प्रचारात नवा जोष आला. देशात मोदी फॅक्टर जसा कामी आला तसाच सोलापुरातही बनसोडेंना मोदी फॅक्टरचा मोठा फायदा झाला. बनसोडे हे सावरकरप्रेमी असल्याने हिंदुत्ववाद्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जमले होते. त्यामुळे ते त्यांना आपलेच वाटले. याचाही चांगला फायदा बनसोडेंना झाला. चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून त्यांनी गेल्यावेळी निवडणूक लढविली होती. सोलापूर जिल्ह्यातील एक अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून त्यांची ओळख मतदारांना आपलीशी वाटली. शिवाय सोशल मीडियामुळे तरुण नवमतदारांना नरेंद्र मोदींविषयी झालेले आकर्षण बनसोडेंच्या विजयात सरस ठरले. इकडे निवडणूक जाहीर होण्याआधीपासून शिंदे यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली असली तरी त्यांच्या प्रचारात एकसूत्रीपणा नव्हता. नगरसेवक आपापल्या भागात पदयात्रा काढून आपण प्रचारात सक्रिय असल्याचे दाखवित होते, पण ते किती सक्रिय होते हे आजच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. शिंदे आणि काँग्रेसजनांना अतिआत्मविश्वास, ठराविक नेत्यांचा गोतावळा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष, रखडलेल्या उपसा सिंचन योजना, एलबीटी आणि शहरातील अतिक्रमण मोहिमेमुळे दुखावलेले व्यापारी व नागरिक या गोष्टींशिवाय ‘शिंदेंनी काय विकास साधला?’ असा विरोधकांनी दिलेला नारा या गोष्टी शिंदेंच्या पराभवास कारणीभूत ठरल्या गेल्या.

---------------------------------------------

या कारणांमुळे मिळाला विजय अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्या प्रचारार्थ भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची मोठी जाहीर सभा झाली. या सभेचा मोठा फायदा त्यांना झाला. शिवाय नरेंद्र मोदींची तरुणांमध्ये निर्माण झालेली क्रेज याचा मोठा फायदा एलबीटीमुळे सोलापुरातील व्यापार्‍यांमध्ये मोठा संताप आहे. त्यातच सोलापुरात अतिक्रमण मोहीम तीव्र झाल्याने सर्वसामान्य नागरिक आणि व्यापार्‍यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. शिंदेंवरील या नाराजीचा फायदा बनसोडेंना झाला महायुतीत भाजपसह शिवसेना, रिपाइं, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होते. या महायुतीचा बनसोडेंना फायदा झाला. शिवाय चित्रपट निर्मिती आणि अभिनय क्षेत्रात वावरल्याने जिल्ह्यातील एक अभिनेता म्हणून त्यांची झालेली ओळख याचा फायदाही बनसोडेंना झाला.

---------------------------------

जिंकल्याचे कारण नरेंद्र मोदींची झालेली जंगी जाहीर सभा सावरकरप्रेमी आणि मितभाषी अभिनेता आणि चित्रपट निर्मितीत योगदान शिंदे यांच्यावरील नाराजी

---------------------------------

हरल्याचे कारण ठराविक नेत्यांचा गोतावळा उपसा सिंचन योजनांच्या निधीसाठी कानाडोळा एलबीटी आणि अतिक्रमण मोहिमेचा संताप नेत्यांना अतिआत्मविश्वास -----------------