शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

शांता नलवडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:21 IST

कुर्डूवाडी : माजी सरपंच शांता माणिक नलवडे (६८, रा. लऊळ, ता. माढा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

कुर्डूवाडी : माजी सरपंच शांता माणिक नलवडे (६८, रा. लऊळ, ता. माढा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना व नातवंडे, असा परिवार आहे. संत कूर्मदास विद्यामंदिरचे सहशिक्षक सुनील नलवडे यांच्या त्या मातोश्री होत.

आशा कोळी

कुर्डूवाडी : आशा बबन कोळी (७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे, असा परिवार आहे. नगरपालिका कर्मचारी सुनील कोळी यांच्या त्या मातोश्री होत.

रंजित भंडारे

कुर्डूवाडी : रंजित सुभाष भंडारे (३८, रा. कुर्डूवाडी, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, असा परिवार आहे. ते राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत हाेते.

सिद्रामप्पा चिवडशेट्टी

‌सोलापूर : सिद्रामप्पा सिद्धप्पा चिवडशेट्टी (७५, रा. आदर्शनगर, एमआयडीसी रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना व नातवंडे, असा परिवार आहे.

रकमाबाई काळे

उडगी : रकमाबाई विठ्ठल काळे (८५, रा. सातनदुधनी, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना व नातवंडे, असा परिवार आहे. माजी सरपंच गिरमल काळे यांच्या त्या मातोश्री होत.

कृष्णाहरी नागूल

सोलापूर : कृष्णाहरी भागय्या नागूल (८१, रा. विडी घरकुल, कुंभारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, दोन सुना व नातवंडे, असा परिवार आहे.