शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवस तीन रेट देणारा सिलाई वर्ल्डचा ‘आषाढ सुपर सेल’ !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:23 IST

सोलापूर : आषाढ आणि पावसाळा म्हणजे सेलचा सिझन. पण इतर सर्व सेलला मागे टाकेल असा ‘आषाढ सुपर सेल’ घेऊन ...

सोलापूर : आषाढ आणि पावसाळा म्हणजे सेलचा सिझन. पण इतर सर्व सेलला मागे टाकेल असा ‘आषाढ सुपर सेल’ घेऊन सिलाई वर्ल्ड आता तुमच्यासाठी सज्ज झाले आहे. या सेलचे वैशिष्ट्य म्हणजे तीन दिवस तीन ठराविक सवलतीच्या किमतीमध्ये तुम्हाला कपडे खरेदी करता येणार आहेत. आषाढ सुपर सेलची मोठी पर्वणी म्हणजे महिलांना १२०० ते १६०० किमतीच्या डिझायनर साड्या फक्त ४९९मध्ये घेता येणार आहेत. रुपये १८०० ते २२००च्या काठपदरी साड्या फक्त रु. ६९९, तर रु. २४०० ते ३२०० च्या सिल्क साड्या अवघ्या रु. ९९९ मध्ये खरेदी करण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे रेडिमेड कपड्यांतही भरपूर सूट देण्यात आलेली आहे. रु. ८०० ते १००० च्या किमतीचे रेडिमेड्स फक्त रु १४९ मध्ये, रु. ९०० ते १४००चे रेडिमेड कपडे फक्त रु. १९९ मध्ये, तर रु. १००० ते १८००चे रेडिमेड्स अवघ्या रु. २९९मध्ये खरेदी करता येणार आहेत. आता यापुढचा काळ सणावारांचा असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मनसोक्त खरेदी करता यावी, या उद्देशातूनच हा आषाढ सुपर सेल आयोजित केला असल्याचे सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले. ही ऑफर ५ नं. चौक, बार्शी रोड, लातूर येेथील शोरूमध्ये आणि भोसले कॉम्प्लेक्स, बीदर रोड, उदगीर येेथील शोरूमध्ये स. ८.३० ते सायं. ४ या वेळेत उपलब्ध आहे. (वा. प्र.)