शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळ तालुक्यातील सात विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इग्नाईटेड माईंड चिल्ड्रन क्रिएटीव्हीटी अ‍ॅन्ड इनोव्हेशन अ‍ॅवाॅर्ड २०२० साठी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा पार ...

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इग्नाईटेड माईंड चिल्ड्रन क्रिएटीव्हीटी अ‍ॅन्ड इनोव्हेशन अ‍ॅवाॅर्ड २०२० साठी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा पार पडली. यामध्ये आकाश मधुकर फडतरे, वेदांतराज नवले, सम्राट रणदिवे, गणेश भोई, हर्षवर्धन इंगळे, सुमित शिंदे, पृथ्वीराज लाळे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते या मुलांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी अण्णासाहेब फडतरे होते. याप्रसंगी शेजबाभूळगाव येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत यश मिळविलेल्या या विद्यार्थ्यांनी आपली जिज्ञासूवृत्ती सतत जागृत ठेवून वैज्ञानिक व्हावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांनी केले आहे.

यावेळी माजी सरपंच नागराज पाटील, सरपंच स्वाती गवळी, उपसरपंच माधवराव पाटील, केंद्रप्रमुख तिपण्णा कमळे, ग्रामसेवक विलास माने, रामचंद्र कांबळे, योगीराज इंगळे, प्रदीप फडतरे, मुख्याध्यापक बाबासाहेब शिंदे, इनोव्हेटिव्ह स्कूलचे रियाज तांबोळी, चंद्रकांत नवले, नेताजी रणदिवे, सागर येळवे, काकासाहेब फडतरे, मोकाशी, विजयकुमार घोंगडे, अशोक रणदिवे उपस्थित होते. अंगणवाडी पर्यवेक्षिका काटोटे आदी उपस्थित होते.

फोटो : ०५ कुरुल १

ओळ: शेजबाभूळगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, विद्यार्थी व शिक्षक वृंद दिसत आहेत.