शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीत विजयश्री खेचणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू

By admin | Updated: January 24, 2017 20:28 IST

बार्शीत विजयश्री खेचणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू

बार्शीत विजयश्री खेचणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरूबार्शी = आॅनलाईन लोकमत जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीच्या जाहीर झालेल्या निवडणुकीत बार्शी तालुक्यातील निवडणुकीच्या हालचालीस वेग आला असून, सर्वच राजकीय पक्षांत जिल्हा परिषद गटासाठी व पंचायत गणातील त्या-त्या आरक्षणानुसार प्रबळ व निवडून येणारा खात्रीचा उमेदवार शोधण्याच्या प्रक्रियेस वेग आला आहे.या निवडणुकीसाठी बार्शी तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट तर पंचायत समितीसाठी १२ गण आहेत. आजपर्यंत तालुका पंचायतीवर सलग तीन वेळा भगवा फडकलेला असून, मागील निवडणुकीचे चित्र पाहिल्यास सेना विरूध्द राष्ट्रवादी अशीच लढत झाली आहे. पण सध्या नव्यानेच या तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झालेला भाजपा असल्याने ही निवडणूक सेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अशीच तिरंगी लढत होणार असल्यामुळे नव्यानेच जाहीर झालेल्या आरक्षणासाठी निवडून येणाऱ्या उमेदवारांचा शोध घेण्यासाठी नेते प्रयत्नशील आहेत. या २०१७ च्या निवडणुकीसाठी पंचायत गणासाठी आरक्षित झालेल्या कारी - नामाप्रवर्ग, उपळे - दु. नामाप्र. महिला, बावी (आ.) - नामाप्र.महिला, सासुरे - अ. जा. महिला व वैराग-अनु.जाती असे या पाच तर आरक्षित झालेले जि. प. गटातील पांगरी-नामाप्र महिला, उपळे (दु.) - नामाप्रवर्ग, मालवंडी-नामाप्रवर्ग व वैराग-नामाप्रवर्ग महिला असे चार जि. प. गटासाठी उमेदवाराचा शोध घेण्यासाठी बैठका होत आहेत तर अनेक इच्छुक असलेले उमेदवारही पक्षातून उमेदवारी मिळण्यासाठी आपापल्या पक्षाकडे पळापळी करताना दिसत आहेत. मागील निवडणुकीत बार्शी तालुक्यातून उपळाई, पांगरी, उपळे (दु.), श्रीपतपिंपरी व वैराग हे जि. प. गट सर्वसाधरण होते तर फक्त मानेगाव गट आरक्षित होता. पण यंदा मात्र पांगरी, उपळे, मालवंडी, वैराग असे चार गट आरक्षित झाले आहेत तर मागील निवडणुकीत पंचायत गणासाठी आगळगाव, पांगरी, कारी, बावी, शेळगाव (आर.) असे चार गण आरक्षित होते.