शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना लाभ मिळेपर्यंत योजना सुरु राहणार : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 16:31 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. १८ :-  छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून शेतकºयांना सन्मान केला जात आहे. पात्र शेतकºयांस लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज येथे केले.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी कुटुंबाचा आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील पंचवीस शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्र देऊन सन्मानमुंबईत झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रसारणसोलापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. १८ :-  छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून शेतकºयांना सन्मान केला जात आहे. पात्र शेतकºयांस लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज येथे केले.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी कुटुंबाचा आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सहकार विभागाचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे, अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम आदी उपस्थित होते.पालकमंत्री  विजयकुमार देशमुख म्हणाले, ह्य राज्य शासनाने शेतकºयांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जूनमध्ये घेतला. यासाठी जिल्ह्यातून सुमारे दोन लाख वीस हजार शेतकºयांनी अर्ज केले. त्यापैकी पात्र ठरलेल्या शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरवात होईल. राज्य शासनाने शेतकºयांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाची सोलापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे़या योजनेत पात्र ठरलेल्या प्रत्येक शेतकºयास लाभ मिळले. तोपर्यत ही  योजना कार्यान्वित राहील. शेवटच्या शेतकºयास लाभ होईल याची काळजी जिल्हा प्रशासन आणि सहकार विभागाचे अधिकारी - कर्मचारी यांनी घ्यावी अशी सूचनाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केली.यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात जिल्ह्यातील पंचवीस शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. अविनाश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले. यावेळेस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार,  जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे, शहर उपनिबंधक कुंदन भोळे आदी उपस्थित होते.