शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

 समसमान मते पडली तरच सरपंचाला मताचा अधिकार, उपसरपंच निवडीसाठी ग्रामविकास खात्याची नियमावली प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 12:44 IST

उपसरपंच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास व त्यांना समान मते मिळाली तरच सरपंचांना मतदानाचा अधिकार राहील असे स्पष्टीकरण राज्याच्या ग्रामविकास दिले आहे.

ठळक मुद्देराज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्याअनेक गावात सरपंच एका गटाचा तर अधिक सदस्य दुसºया गटाचे विजयी सरपंच हा पदसिद्ध सदस्य राहील

अरूण बारसकरसोलापूर दि ४ : उपसरपंच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास व त्यांना समान मते मिळाली तरच सरपंचांना मतदानाचा अधिकार राहील असे स्पष्टीकरण राज्याच्या ग्रामविकास दिले आहे. यामुळे जिल्ह्यातील उपसरपंचपद बहुमत असणाºयांना मिळणार हे नक्की झाले आहे.राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या असून थेट सरपंचांच्या निवडीही प्रथमच झाल्या आहेत. अनेक गावात सरपंच एका गटाचा तर अधिक सदस्य दुसºया गटाचे विजयी झाले आहेत. यामुळे उपसरपंच निवडीसाठी सरपंचांची भूमिका काय?, असावी असा प्रश्न राजकीय व प्रशासकीयांना पडला होता. त्यावर अनेकांनी ग्रामविकास खात्याला स्पष्टीकरण मागविले होते. त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाचे  कक्ष अधिकारी विजय लिटे यांनी एक नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढले असून त्यामध्ये सरपंच हा पदसिद्ध सदस्य राहील असे म्हटले आहे. ------------उपसरपंच निवडीबाबत सूचना..उपसरपंच निवडीच्या बैठकीचे अध्यक्ष हे सरपंच असतील.- सरपंचपद रिक्त असेल तर निवडणूक अधिकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतील.- उपसरपंचाच्या निवडणुकीसाठी समसमान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा सरपंचाला अधिकार- सरपंचाला सदस्य म्हणून एक मत व समसमान मते झाल्यास निर्णयाक मताचा वापर करता येणार नाही.- मतदानाची वेळ आल्यास सरपंचाला मतदानात भाग घेता येणार नाही.