शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सरकोली, अनवलीत वाळु वाहतुकीवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकोली येथील भीमानदीच्या पात्रातून टिप्पर चालक पांडुरंग प्रकाश गायकवाड (वय २३, रा. सरकोली, ता. पंढरपूर), टिप्पर ...

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकोली येथील भीमानदीच्या पात्रातून टिप्पर चालक पांडुरंग प्रकाश गायकवाड (वय २३, रा. सरकोली, ता. पंढरपूर), टिप्पर मालक जीवन दत्तात्रय भोसले (वय ३२, रा. सरकोली, ता. पंढरपूर), रॅम्प मालक सागर माने (रा. सरकोली, ता. पंढरपूर) हे संगनमत करून भीमा नदीपात्रातून जलचर प्राण्यांना उपयुक्त असणाऱ्या वाळूचे शासनाच्या परवानगीशिवाय उत्खनन करत होते. १३ ए. एक्स‌् ४८७३ या क्रमांकाच्या टिप्परमध्ये ४ ब्रास वाळू भरून घेऊन जाताना टिप्पर चालक पांडुरंग प्रकाश गायकवाड हा पोलिसांना शनिवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास सरकोली येथील खटकाळी रोडवरील माने वस्तीजवळ मिळून आला. या कारवाईत १६ हजार रुपये किमतीची ४ ब्रास वाळू व १६ लाख रुपये किमतीचा टिन्पर जप्त करण्यात आला आहे. यामुळे वरील तिघांविरुध्द पोकॉ. हणुमंत भराटे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

आंबे येथील भीमानदीच्या पात्रातून वाळू९े अवैध्यरित्या उत्खनन करुन शासनाची परवानगी तसेच रयल्टी नसताना चालक विकास आण्णा गोडसे, महेश कोळी (रा. आंबे, ता. पंढरपूर) व चालक भैय्या उत्तम शिंदे, बिनु उर्फ शंकर लिंगा भोसले (सर्व रा. आंबे. ता. पंढरपूर) हे वाहनामध्ये वाळू घेऊन जाताना शनिवारी सकाळी आठच्या सुमारास आनवली (ता. पंढरपूर) येथे मिळून आले आहेत. या कारवाईत ६ लाख ५० हजार रुपये किमतीची ए. ए. १० ए. क्यू. ८०३७ व ए. ए. १३ सी यू १३७८ ही वाहने व ६ हजार रुपये किमतीची ए. ब्रास वाळू असा एकूण ६ लाख ५६ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन वरील चौघांविरुध्द पोकॉ. पंजाब सुर्वे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ ढवळे करीत आहेत.