शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आयएमएच्या अध्यक्षपदी संतोष खडतरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:22 IST

इंडियन मेडिकल असोसिएशन अकलूज शाखेचा पदग्रहण समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे व पीसीपीएनडीटी अध्यक्ष डॉ. संतोष ...

इंडियन मेडिकल असोसिएशन अकलूज शाखेचा पदग्रहण समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे व पीसीपीएनडीटी अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी होते. यावेळी हृदयरोगतज्ञ डॉ. एम.के. इनामदार, बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव राणे, माजी अध्यक्ष डॉ. नितीन एकतपुरे, डॉ. सतीश दोशी, डॉ. विवेक गुजर आदी उपस्थित होते.

कार्यकारिणीत उपाध्यक्ष डॉ. सुरेश सूर्यवंशी, डाॅ. ज्ञानदेव ढोबळे, वैद्यकीय प्रशिक्षण सेक्रेटरी डॉ. रेवती राणे, सचिव डॉ. विनोद शेटे, खजिनदार डॉ. संजय सिद, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. निनाद फडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत देवडीकर, महिला विभाग प्रमुख डॉ. प्रिया कदम, अवयवदान विभाग प्रमुख डॉ. मुकुंद जामदार, युवा डाॅक्टर विभाग डाॅ. संभाजी राऊत, कार्यकारिणी सदस्य डॉ. अभिजित गांधी, डॉ. मानसी इनामदार, डॉ. सचिन फडे, डॉ. आदिती थिटे, डाॅ. सुनील नरोटे यांच्या निवड करण्यात आल्या.

यावेळी माजी अध्यक्ष डाॅ. नितीन एकतपुरे यांचा यशस्वी कार्यकाळासाठी सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. रेवती राणे यांनी केले. तर सेक्रेटरी डॉ. नितिन राणे यांनी आभार मानले.