शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

उपळाई खुर्दच्या सरपंचपदी संदीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:26 IST

माढा : उपळाई खुर्दच्या सरपंचपदी संदीप पाटील तर उपसरपंचपदी संतोष जाधव यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ...

माढा : उपळाई खुर्दच्या सरपंचपदी संदीप पाटील तर उपसरपंचपदी संतोष जाधव यांची निवड करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पाटील गटाने कुलकर्णी गटाचा ९-२ असा पराभव करुन सत्ता हाती घेतली. त्यामुळेच लक्षवेधी ठरलेल्या उपळाई खुर्दच्या सरपंचपदी संदीप पाटील यांची तर उपसरपंचपदी संतोष जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.

यावेळी दीपक पाटील, शिवाजी गोरे, सविता राऊत, मनीषा हराळे, छाया कचरे, कांतीलाल कदम, वैशाली शिंदे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी विरोधी कुलकर्णी गटाच्या ग्रामपंचायत सदस्य सुनिता कुलकर्णी व मोनिका राऊत गैरहजर राहिल्या.

यावेळी ॲड. सुरेश पाटील, रवींद्र शिंगाडे, अशोक पाटील, बंडू हराळे, विलास बोराडे, बब्रुवान केदार, अरुण माने, कुमार एडके, क्रांतीकुमार पाटील, बाळासाहेब कदम, नानासाहेब गोरे, शिवाजी मासाळ, राहुल हराळे, राजाराम शिंगाडे, ऋषिकांत एडके, नामदेव एडके, हसन तांबोळी, अनिल वाघमोडे, विष्णू हराळे, शेखर कचरे उपस्थित होते.

------

२८ संदीप पाटील

२८ संतोष जाधव