शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात चोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By admin | Updated: May 20, 2017 22:41 IST

सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकात दरोडा, जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे करणाºया आंतरराज्य गुन्हेगारास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 20 - सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकात दरोडा, जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे करणाºया आंतरराज्य गुन्हेगारास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. 
 
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथून लाड्या रामा भोसले (जामगाव ता. मोहोळ) हा मोटारसायकलवरून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा लावून लाड्याला वडापूर रस्त्यावर पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतूस, सुरा, मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्याच्याविरूद्ध आतापर्यंत २२ गुन्हे दाखल आहेत. मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या २००६ सालच्या दरोडा प्रकरणातील तो फरारी आरोपी आहे. कर्नाटकातील चडचण, झळकी पोलीस ठाण्यासह सांगली जिल्ह्यातही त्याच्याविरूद्ध गुन्ह्याची नोंद आहे. 
 
याच पथकाने चिदानंद राजशेखर बिराजदार (कोर्सेगाव ता. अक्कलकोट) या गुन्हेगारास अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त केले. हे पिस्तुल त्याने नाग्या झिझिंग्या पवार व लाड्या रामा भोसले याच्याकडून घेतल्याचे मान्य केले. 
पोलीस अधिक्षक वीरेश प्रभु, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व  स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख,  बाबुराव म्हेत्रे, पोलीस हवालदार सचिन वाकडे, पोलीस नाईक रवि माने, विजयकुमार भरले, पोकॉ. सचिन गायकवाड, ईस्माइल शेख आदींनी केली.