शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
2
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
3
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
4
जर असं घडलं तर विराट कोहली पुन्हा कसोटी खेळण्यास तयार होईल! या दिग्गजानं केला मोठा दावा
5
विकासाचे वारे! नक्षलवादी भागात गुरुकुल सुरू, जवानांनी घेतली १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
6
२१ व्यांदा डिविडेंड देणार Tata ची 'ही' कंपनी; एका शेअरवर ७५ रुपयांचा फायदा, रेकॉर्ड डेट कधी?
7
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी
9
"उद्या काय होईल माहित नाही...", लग्नात पती रॉकीबद्दल बोलताना हिना खान भावुक
10
पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...
11
लक्ष्मी भद्र पंचमहापुरुष राजयोग: प्रदोष दिनी २ ग्रहांचे शुभ गोचर, ८ राशींना धनलाभ; उत्तम काळ
12
Mumbai Local: मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघा अन् मगच बाहेर पडा; ‘पश्चिम रेल्वे’वर रात्रकालीन ब्लॉक
13
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
14
PNB नं होम आणि ऑटो लोनच्या EMI वर केली मोठी घोषणा, RBI च्या निर्णयाचा परिणाम
15
चर्चगेट स्थानक आगीची चौकशी सुरू; एका केक शॉपला लागलेली आग, सर्व दुकाने तपासणार!
16
बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएसची पुन्हा सीईटी; निम्म्याच जागांसाठी प्रवेश अर्ज
17
ऑगस्ट क्रांती मैदानावरील नमाजावर लगेच निर्णय घ्या; सामाजिक न्याय विभाग, पालिकेला कोर्टाचे निर्देश
18
PPF की SIP.. १५ वर्षांत कुठे तयार होईल किती फंड? वार्षिक ₹१,५०,००० गुंतवणूकीवर किती मिळेल रिटर्न
19
कुठे प्रमोशन, कुठे डिमोशन! मनसेची निवडणूक तयारी सुरू; 'शिवतीर्थ'वर झाली महत्त्वाची बैठक
20
लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा

हिंगणी निपाणीच्या सरपंचपदी रेवणसिद्ध झेंडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:24 IST

नरखेड : मोहोळ तालुक्यातील हिंगणी (नि) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेवणसिद्ध रामचंद्र झेंडगे यांची तर उपसरपंचपदी अंजली महादेव कोळी यांची पाच ...

नरखेड : मोहोळ तालुक्यातील हिंगणी (नि) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेवणसिद्ध रामचंद्र झेंडगे यांची तर उपसरपंचपदी अंजली महादेव कोळी यांची पाच विरुद्ध चार मतांनी निवड झाली.

हिंगणी ( नि) ग्राम पंचायतच्या एकूण ९ जागा असून सरपंचपद हे सर्वसाधारण पुरूष वर्गासाठी आरक्षित आहे. निवडणुकीमध्ये डॉ . गणेश झेंडगे, रामदास थिटे, दत्तात्रय झेंडगे, बाळ दादा गायकवाड यांच्या जगदंबा परिवर्तन आघाडीने जगदंबा महाविकास आघाडीचा ९ पैकी ५ जागा जिंकून पराभव केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती सु. ता . हाके यांनी काम पाहिले. त्यांना सचिव ए. एस. पाटील, तलाठी अरविंद तारडे यांनी सहकार्य केले.

यावेळी सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामदास थिटे, गणेश झेंडगे, बालाजी गडदे , बाळ दादा गायकवाड, दत्तात्रय झेंडगे, राहूल माळी, दत्तात्रय थिटे, मोहन घाडगे, बालाजी झेंडगे, किरण गायकवाड उपस्थित होते.

---

फोटो

२३ रेवणसिद्ध झेंडगे

२३ अंजली कोळी