शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात निवासी डॉक्टर संपावर

By admin | Updated: March 20, 2017 17:09 IST

सोलापूरात निवासी डॉक्टर संपावर

सोलापूरात निवासी डॉक्टर संपावरसोलापूर : डॉक्टरांवर सातत्याने होणारे हल्ले व निवासी डॉक्टरांना होणा-या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापूरातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे़ या संपात शासकीय रूग्णालयातील १२८ डॉक्टर सहभागी झाले असल्याची माहिती डॉक्टर संघटनेचे डॉ़ पंकज नंदागवळी यांनी दिली़ कोणत्याही रूग्णांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेण्यात येत असल्याची माहिती शासकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ़ राजाराम पोवार यांनी दिली़ सोमवारी डॉक्टर संपावर गेल्याने शासकीय रूग्णालयात रूग्णांचे हाल झाले मात्र अत्यावश्यक सेवेमुळे रूग्णांना दिलासा मिळाला़ राज्यातील निवासी डॉक्टरांना होणा-या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. सायन रुग्णालयात शनिवारी रात्री सुरक्षारक्षकांसमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टर रोहित कुमार यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणाचा विरोध दर्शवण्यासाठी मुंबईसह राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेत वाढ करावी, डॉक्टर प्रोटेक्शन कायदा कडक करावा, डॉक्टरांवर होणारे हल्ल्यांचे दाखल झालेले केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत, राज्यात आतापर्यंत ४५ केसेस दाखल झाले आहेत मात्र तपास रखडला आहे़ तो त्वरीत करून संबंधितांवर कारवाई व्हावी यासह आदी मागण्यांबाबत निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे़