शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीचे पाणी पोलीस बंदोबस्तात पोहचणार शेतकर्‍यांना दिलासा: कार्यकारी अभियंत्याची माहिती

By admin | Updated: May 9, 2014 00:21 IST

करमाळा : कुकडी प्रकल्पात सध्या ४.५० टी.एम.सी.पाणी शिल्लक असून, कुकडीचे पाणी सध्या १०५ कि.मी.अंतरापर्यंत सुरू आहे़ करमाळा तालुक्याच्या १७८ कि .मी.अंतरापर्यंत असलेल्या मांगी तलावापर्यंत हे पाणी पोलीस बंदोबस्तात पोहच करण्याची ग्वाही कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता भा.रा.बोकडे यांनी दिली.

करमाळा : कुकडी प्रकल्पात सध्या ४.५० टी.एम.सी.पाणी शिल्लक असून, कुकडीचे पाणी सध्या १०५ कि.मी.अंतरापर्यंत सुरू आहे़ करमाळा तालुक्याच्या १७८ कि .मी.अंतरापर्यंत असलेल्या मांगी तलावापर्यंत हे पाणी पोलीस बंदोबस्तात पोहच करण्याची ग्वाही कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता भा.रा.बोकडे यांनी दिली.कुकडीचे पाणी करमाळा तालुक्यातील टंचाईग्रस्त भागास मिळावे, ही मागणी सर्वपक्षीयांकडून होत असून, आज या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुकडी प्रकल्पाच्या कोळवडी, ता.कर्जत येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. कुकडीचे कार्यकारी अभियंता भा.रा.बोकडे यांची भेट या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली. शिष्टमंडळात रा.काँ.चे तालुकाध्यक्ष विलासराव घुमरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश चिवटे, कुकडी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुचित बागल, आदिनाथचे माजी अध्यक्ष वामनराव बदे,पं.स.चे माजी सभापती बापूराव गायकवाड,विलास बरडे, बाजार समितीचे संचालक दादासाहेब जाधव,संदीप शेळके,शिवशंकर जगदाळे,राजाभाऊ बागल उपस्थित होते.महेश चिवटे म्हणाले की, कुकडीचे हक्काचे पाणी तालुक्यास टंचाई परिस्थितीमध्ये मिळाले नाही तर उन्हाळी पिकांचे तब्बल ४० कोटी रूपयांचे नुकसान होणार आहे.कुकडी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुचित बागल म्हणाले की, गतवर्षीची व आगाऊ पाणीप˜ी भरण्यास आम्ही तयार आहोत, पाणी सोडा. विलासराव घुमरे म्हणाले की, कुकडीतून येणार्‍या पाण्याचे नियोजन चुकीच्या पध्दतीने होत असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे़ दरवर्षी पावसाळ्यातच मांगी तलाव कुकडीच्या पाण्याने काटोकाट भरून घेण्याची आमची मागणी आहे़ सध्या १०५ कि.मी़ पर्यंत सुरू असलेले कुकडीचे पाणी १७८ कि.मी.पर्यंत मांगी तलावापर्यंत येण्यासाठी पालकमंत्री दिलीप सोपल,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना उद्याच भेटून राज्याचे पाटबंधारे मंत्री शशिकांत शिंदे यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी करू, असे सांगितले. (वार्ताहर)