शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव घटनेच्या निषेधार्थ कुर्डूवाडीत रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST

कुर्डूवाडी : बोरगाव (ता. माळशिरस) येथील धनाजी साठे यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. तसेच नांदेड येथे ...

कुर्डूवाडी : बोरगाव (ता. माळशिरस) येथील धनाजी साठे यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. तसेच नांदेड येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या जागेचा वाद घालून महापुरुषांवर अपशब्द वापरणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी कुर्डूवाडीत सोमवारी सकाळी मागासवर्गीय समाजाच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक किसन हनवते, मधुकर चांदणे, बंटी हनवते, बाळासाहेब लांडगे, सनी खवळे, श्रीकांत क्षीरसागर, ज्योतिबा लोखंडे, कैलास हनवते, नितीन क्षीरसागर, प्रणित गायकवाड, बुद्धभूषण वाघमारे, गणेश धडके, धनाजी कोकरे, सूरज गायकवाड, लक्ष्मण कसबे, दत्तात्रय कसबे, विजय यादव, शुभम वाघमारे, आदित्य साठे, कालिदास गायकवाड, संजय कसबे, सागर पवार, बाळासाहेब बडणे, किशोर जाधव, सतीश साठे, सूरज खिलारे, तुषार हनवते, तेजस सोनटक्के, पवन अस्वरे, अमोल डावरे, गणेश भालके, किरण हनवते, संजय पवार, कपिल शिंदे, बबलू कांबळे, आनंद हनवते उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे आणि त्यांच्या पथकाने बंदोबस्त चोख ठेवला.

........

फोटो : ०६ बोरगाव

बोरगाव घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करून निवेदन पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांना किसन हनवते, मधुकर चांदणे, बंटी हनवते, बाळासाहेब लांडगे यांनी दिले.

060921\img-20210906-wa0427.jpg

बोरगाव येथील घटनेच्या निषेधार्थ कुर्डूवाडीत रस्ता रोको आंदोलन करून पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांच्याकडे निवेदन देताना कार्यकर्ते.