शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राजश्री भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:22 IST

चळे : पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राजश्री भोसले यांची निवड करण्यात आली. पंढरपूर पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी ...

चळे : पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राजश्री भोसले यांची निवड करण्यात आली.

पंढरपूर पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी पंचायत समिती उपसभापतीपदासाठी राजश्री भोसले यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पांडुरंग कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकर मोरे, झेडपी सदस्य वसंतराव देशमुख, प्रणव परिचारक, सभापती अर्चना व्हरगर, माजी सभापती दिनकर नाईकनवरे, राजेंद्र पाटील, माजी उपसभापती प्रशांत देशमुख, अरुण घोलप, संभाजी शिंदे, दादा मोटे, उमाबाई बंगाळे, सत्यवान देवकुळे, रजनी देशमुख, तानाजी वाघमोडे, जिल्हा अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंडितराव भोसले, संतोष घोडके, सरपंच अनिता गायकवाड, उपसरपंच रमेश आदमाने, माजी सरपंच रमेश क्षीरसागर, राजेंद्र पवार, मधुकर गायकवाड, शिवाजी गायकवाड, पंडित गायकवाड, तानाजी शिंदे, अशोक क्षीरसागर, समाधान जाधव, शिवाजी नवले, बाळू क्षीरसागर आदी उपस्थित होते.

---

०४ पंढरपूर पंचायत समिती

पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राजश्री भोसले यांची निवड झाल्यानंतर सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.