शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृतज्ञता सोहळ्यातून राजेंद्र राऊत यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST

बार्शी : शहरातील उपळाई रोड येथील पराग इस्टेट या भागातील नागरी समस्या, अडीअडचणी सोडविल्या. त्या भागात १ ...

बार्शी : शहरातील उपळाई रोड येथील पराग इस्टेट या भागातील नागरी समस्या, अडीअडचणी सोडविल्या. त्या भागात १ कोटी २३ लाख रुपयांचे रस्ते खडीकरण, डांबरीकरण, गटारीची विकास कामे केल्याबद्दल येथील नागरिकांच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.

त्याचबरोबर या ठिकाणी लोकसहभागातून बगिच्या विकसित करण्यात आला. या बगिच्याचा प्रथम वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देत असताना राजेंद्र राऊत म्हणाले, बार्शीकरांच्या विश्वासाच्या बळावरच आगामी नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा विजय संपादन करू. यावेळी स्थानिक रहिवासी कांताताई पाटील, त्र्यंबक गोरे यांनी मनोगतातून राऊत यांच्या कार्याचा गौरव केला.

यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसीफभाई तांबोळी, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, पक्षनेते विजय राऊत, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, नगरसेवक विजय चव्हाण, नागजी दुधाळ, सोनल होनमाने, जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, नगरसेवक दीपक राऊत, संतोष बारंगुळे, रितेश वाघमारे, संदेश काकडे, मदन गव्हाणे, विश्वास ठोंबरे, पांडुरंग राऊत, मोहन ठोंगे, विठ्ठल पाटील, प्रकाश देवकते, मुन्ना बागवान, रवींद्र पाटील, मंगेश पवार, आबासाहेब जुंदळे, सागर बगले, गणेश कदम, अप्पा काशीद, गंभीर, उबाळे, लक्ष्मण धाबेकर व पराग रहिवासी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीकांत ठोंबरे व आभार अजित नवगिरे यांनी मानले.

--

फोटो : बार्शी १

आमदार राजेंद्र राऊत यांचा नागरी सत्कार करताना नगराध्यक्ष ॲड. आसीफभाई तांबोळी, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, रमेश पाटील, विजय राऊत, कृष्णराज बारबोले.