शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उपळाईत जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:18 IST

बार्शी : उपळाई (ठों.) या गावच्या परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बार्शी तालुका पोलिसांनी धाड टाकून सहा जणांविरुद्ध ...

बार्शी : उपळाई (ठों.) या गावच्या परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बार्शी तालुका पोलिसांनी धाड टाकून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत सहा मोबाइलसह ४१ हजारांचा ऐवज जप्त केला.

२१ डिसेंबर रोजी सांयकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस नाईक विजय घोगरे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रोहित तानाजी बाशिंगे (वय ३०, रा. बार्शी) मुकेश आंबरुषी भोरे (वय ३२, रा. कसबा पेठ), रमेश विश्वनाथ पवार (वय २०, रा. सुभाष नगर), महेश चंद्रकांत पवार (वय २८, रा. एकविराई चौक), लक्ष्मण खंडू वाघ (वय ५२, रा. मंगळवार पेठ) व तकबीर हिदायत पठाण (वय ५३, सर्व रा. अमन चौक, ता. बार्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, सहायक फौजदार प्रवीण जाधव, राहुल बोदर, माधव धुमाळ, भांगे हे गस्त घालत असताना वरील आरोपी एका झाडाखाली रिंगण करून पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असल्याचे समजले. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.