शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आरोप सिद्ध करा, आमदारकीचा राजीनामा देईन; अन्यथा त्यांनी बार्शी साेडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:22 IST

बार्शी शहरात सुरू असलेली विविध विकासकामे व रखडलेली, प्रलंबित विकासकामे यांबाबतची माहिती घेण्यासाठी नगर परिषदेचे सर्व खातेप्रमुख, नगरसेवक, अभियंता ...

बार्शी शहरात सुरू असलेली विविध विकासकामे व रखडलेली, प्रलंबित विकासकामे यांबाबतची माहिती घेण्यासाठी नगर परिषदेचे सर्व खातेप्रमुख, नगरसेवक, अभियंता व प्रमुख ठेकेदार यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, नगरसेवक प्रशांत कथले, बापूसाहेब वाणी, बाळासाहेब लांडे, भारत पवार, पक्षनेते विजय राऊत, गटनेते दीपक राऊत, विजय चव्हाण, बापूसाहेब जाधव, ॲड‌. महेश जगताप, कय्युम पटेल, भैय्या बारंगुळे, अमोल चव्हाण, पाचू उघडे, काकासाहेब फुरडे, रितेश वाघमारे, मदन गव्हाणे, गणेश चव्हाण व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

आमदार राऊत म्हणाले की, शहर व तालुक्यात विकासकामे करताना कायद्याच्या चौकटीत राहूनच बार्शी नगरपरिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली व सध्या सुरू आहेत; परंतु बार्शीतील राजकीय लोक, सतत सोशल मीडियावर विघ्नसंतोषी, प्रापंचिक व व्यावसायिक अपयशी, लायकी नसलेले लोक एखाद्या, दुसऱ्या टेक्निकल मुद्द्यावर तक्रारी करून, विकासकामांना खीळ बसवून नागरिकांना वेठीस धरत आहेत. त्यांनी व्यक्तिगत मला जरूर विरोध करावा; परंतु विकासकामांना विरोध करू नये, असे ते म्हणाले.

तसेच नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी स्वतः बार्शी शहरात ‘आमदार आपल्या दारी’ अभियान राबविणार असल्याची माहिती आमदार राऊत यांनी दिली. शेवटी आमदार राजेंद्र राऊत यांनी विकासकामांना गती देऊन ती कामे लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या.

फोटो

०२बार्शी बैठक

ओळी

बार्शी येथे आयोजित बैठकीत विकासकामांचा आढावा घेताना आमदार राजेंद्र राऊत. त्याप्रसंगी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, कृष्णराज बारबोले, अमिता दगडे-पाटील व अन्य उपस्थित होते.