शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

टेंभुर्णी येथील जगदंबा लाँजवर छापा, २ मुलींची सुटका करून ३ आरोपींना घेतले ताब्यात, ग्रामीण पोलीसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 12:32 IST

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथील जगदंबा लॉजवर ग्रामीण पोलीसांची शनिवारी पहाटे छापा टाकला़ या छाप्यात वेश्या व्यवसाय करणाºया २ मुलींची सुटका करून ३ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले़.

ठळक मुद्देपोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाईडमी कस्टमर पाठवून रचला सापळाटेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमत सोलापूर    सोलापूर दि ४ : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथील जगदंबा लॉजवर ग्रामीण पोलीसांची शनिवारी पहाटे छापा टाकला़ या छाप्यात वेश्या व्यवसाय करणाºया २ मुलींची सुटका करून ३ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले़ ही कारवाई ग्रामीण पोलीसांनी केली़पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये टेंभूर्णी येथील जगदंबा लॉजवर डमी कस्टमर पाठवून मुलींची मागणी केली असता येथील दलाल संगीता ऊर्फ मैनाबाई भुजबळ हिने प्रत्येक मुलीचा वैश्यागमन करण्यासाठी १ तासासाठी १ हजार रू दर सांगून तिच्या साथीदाराला फोन करून दोन मुली रिक्षातून मागून घेऊन लॉज मॅनेजर यांच्या मदतीने दोन मुलींना बळजबरीने डमी कस्टमर बरोबर पाठवले असताना सापळा रचून सदर दोन मुलींना ताब्यात घेतले़ घेऊन आरोपी संगीता उर्फ मैनाबाई पांडूरंग भुजबळ (रा बेंबळे ता माढा(दलाल महिला), असिफ रहिमान शेख (रा कुडूर्वाडी (लाँज मॅनेजर), संतोष उत्तम लोंढे रा टेंभुर्णी (रिक्षा ड्रायव्हर) यांना ताब्यात घेऊन सर्व आरोपीं विरुध्द टेंभुर्णी पोलीस ठाणेस अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम याखालील गुन्हा दाखल केला आहे.       सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील परि - पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके, पोनि आनंद खोबरे, स.पो.नि संदीप धांडे, पोना अमृत खेडकर, अंकूश मोरे, पो.कॉ बाळराजे घाडगे, सुरेश लामजने, अमोल जाधव, अनुप दळवी, सचिन कांबळे, सागर ढोरे पाटील, बालाजी नागरगोजे, लक्ष्मण शेळके,  म.पो.काँ  अश्विनी दिघे, दिक्षा वाघमारे यांच्या टीमने हे काम केले आहे.