शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची पूर्वमशागत पूर्ण; आता प्रतीक्षा पावसाचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:22 IST

तालुक्यात भौगोलिक क्षेत्र १ लाख ६० हजार ८०२ हेक्टर असून लागवडीयोग्य क्षेत्र ९१ हजार ९९३ हेक्‍टर आहे. यापैकी ७३ ...

तालुक्यात भौगोलिक क्षेत्र १ लाख ६० हजार ८०२ हेक्टर असून लागवडीयोग्य क्षेत्र ९१ हजार ९९३ हेक्‍टर आहे. यापैकी ७३ हजार ५९६ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येते. तालुक्यातील पावसाचे प्रमाण सरासरी ३९१ मिलीमीटर आहे. वेळेत पाऊस पडताच पेरणीसाठी लगबग दिसणार असून यावर्षी प्रामुख्याने बाजरी व मका या पिकांवर शेतकऱ्यांकडून भर दिला जाणार आहे. मात्र यावेळी शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतीची नांगरट, खत घालण, फनपाळी अशी पेरणीपूर्व मशागत उरकल्याचे दिसत आहे.

खरिपाची प्रस्तावित आकडेवारी

बाजरी (५ हजार ४६४ हेक्टर), मका (११ हजार १२६ हेक्टर), तूर (२१५ हेक्‍टर), कांदा (११५० हेक्टर), ऊस (२१ हजार २३५ हेक्टर) अशी ३९ हजार ११९ हेक्टर खरिपासाठी प्रस्तावित नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय चवळी, मूग, मटकीसह जनावरांचा चाऱ्याचे नियोजन केले आहे.

कोट :::::::::::::::::

यावर्षी पाण्याची पातळी गतवर्षीपेक्षा चांगली आहे. पावसाने सुरुवात केल्यामुळे खरीप हंगाम लाभदायी ठरेल. याआनुषंगाने तालुक्यात पुरेशा बियाण्याची योग्य उपलब्धता केली आहे. पिकासंदर्भात ऑनलाइन शेती शाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

- गजानन ननावरे

तालुका कृषी अधिकारी

कोट :::::::::::::::::::::

कोरोना महामारी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना खरीप बियाण्यासाठी थेट अनुदान द्यावे, बँकांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश द्यावेत. खरीप पिकांशी निगडीत सुविधांबाबत सरकारने विशेष लक्ष द्यावे. खरीप हंगाम वाया गेला, तर भविष्यात अन्नधान्य टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

- बाळासाहेब सरगर

जिल्हाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा