शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगोल्याच्या उपनगराध्यक्षपदी प्रशांत धनवजीर यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:20 IST

विद्यमान उपनगराध्यक्षा भामाबाई जाधव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी नगराध्यक्षा राणी माने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी नगरसेवकांची सभा घेण्यात आली. ...

विद्यमान उपनगराध्यक्षा भामाबाई जाधव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी नगराध्यक्षा राणी माने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी नगरसेवकांची सभा घेण्यात आली. यावेळी शेकाप, भाजप व आनंदा माने गटाकडून नगरसेवक प्रशांत धनवजीर यांचा तर विरोधी राष्ट्रवादीचे नगरसेवक जुबेर मुजावर यांचे अर्ज प्राप्त झाले. यामुळे उपस्थित नगरसेवक, नगरसेविका यांच्यामधून हात उंचावून मतदान घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादीचे जुबेर मुजावर यांना ८, तर प्रशांत धनवजीर यांना १२ मते मिळाल्याने पीठासन अधिकारी माने यांनी धनवजीर यांच्या निवडीची घोषणा केली. मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सहाय्यक म्हणून काम पाहिले.

यावेळी स्वीकृत नगरसेवक सोमेश यावलकर, सूरज बनसोडे, माजी नगरसेवक गजानन भाकरे, माउली तेली, सूर्यकांत मेटकरी, सभा अधीक्षक शरद माने, कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर आदी उपस्थित होते.

फोटो ओळ ::::::::::::::::::::::

उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना नगराध्यक्षा राणी माने. समवेत मुख्याधिकारी कैलास केंद्रे व नगरसेवक आदी,