शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सैराटच्या याडात पोलिसांनी नोंदला गुन्हा : अकलूज पोलिसांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: March 24, 2017 14:59 IST

सैराटच्या याडात पोलिसांनी नोंदला गुन्हा : अकलूज पोलिसांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस

सैराटच्या याडात पोलिसांनी नोंदला गुन्हा : अकलूज पोलिसांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीसमाळशिरस : माळशिरस येथील न्यायालयाने रिंकु राजगुरु हिची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल केला होता. बुधवारी वेळेअभावी माळशिरस न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय घरत (रा. सरळगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे) याला वैयक्तीक जामीन मंजूर केला. यावेळी अकलूज पोलिसांवर न्यायालयाने ताशेरे ओढले. या केसमध्ये पीडित मुलीची चौकशी न करता अकलूज पोलिसांनी गुन्हा कसा काय नोंद केला? सर्वसामान्य मुलींचा गुन्हा नोंदला असता काय? एवढी घाईगडबड कशासाठी झाली? याबाबत पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.सविस्तर हकीकत अशी की, रिंकुचे वडील महादेव राजगुरू यांनी रिंकु राजगुरू हिला दत्तात्रय चिंटु घरत हा व्यक्ती गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार भेटण्याचा प्रयत्न करीत होता. रिंकु सध्या १० वीची परीक्षा देत आहे. तेव्हा तिचा पाठलाग करीत तो अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेच्यासमोर आला होता. अशा प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे अकलूज पोलिसांनी पुढील तपास करण्यासाठी १४ दिवसांच्या मॅजिस्टेट कस्टडी रिमांड मंजुरीसाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने उलट अकलूज पोलिसांवर ताशेरे ओढले. आरोपीतर्फे अ‍ॅड़ बी. आर. भिलारे व अ‍ॅड. राहुल जगदाळे यांनी पाहिले.रिंकु राजगुरूची भेटण्याची इच्छा नसताना भेटण्यासाठी हा युवक पाठलाग करत होता. या कारणामुळे रिंकुच्या वडिलांनी अकलूज पोलिसात गुन्हा दाखल केला होता. रिंकु राजगुरूच्या ‘सैराट’ सिनेमाच्या येडापायी अनेक तरुण-तरुणींना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. परंतु ३५४ (ड) या कलमातील गुन्ह्यात स्वत: न्यायालयात जबाब देण्यासाठी माळशिरस न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. मात्र आरोपीला विचारणा केली आसता आरोपी मी फक्त रिंकुला भेटायचे म्हणत होतो, हा माझा गुन्हा झाला काय? माझे व तिचे धार्मिक सबंध आहेत, अशा प्रकारे काहीही बडबड करीत होता.