शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सोलापुरात पोलिसांकडून चोरट्यांवर फायरिंग; सुमारे दीड लाखांचा ऐवज चोरून नेला

By विलास जळकोटकर | Updated: October 14, 2023 12:01 IST

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोंड्याल शाळेजवळ चोरट्यांवर शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांकडून फायरिंग करण्यात आली. 

विलास जळकोटकर 

सोलापूर : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोंड्याल शाळेजवळ चोरट्यांवर शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांकडून फायरिंग करण्यात आली.  एमआयडीसीतील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी रोडवरील सराफाचे दुकान नुकतेच फोडण्यात आले. चोरट्याने सुमारे दीड लाखांचा ऐवज चोरून नेला होता. यानंतर सतर्क झालेल्या एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. 

दरम्यान शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कोंड्याल शाळेजवळ सहा ते दहा जणांचा चोरटे आल्याची खबर एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ बंदुकीसह घटनास्थळ गाठले. त्यावेळी वाहनातून चोरीच्या उद्देशाने जाणारे चोरट्यांची गाडी दिसली. त्यांना थांबण्याचा पोलिसांकडून इशारा देण्यात आला. परंतु पकडले जाऊ या भीतीने चोरटे गाडीतून तसेच जात होते. त्यांना दोन वेळा इशारा करूनही ते थांबले नसल्याने पोलिसांनी त्यांच्या वाहनाच्या चाकांवर गोळीबार केला.

यामध्ये गाडीचे चाक बस्ट होऊन गाडी जागेवरच थांबली. त्यानंतर चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत तेथून पलायन केले दरम्यान शहरात नाकाबंदी करण्यात आली असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.