शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

हालचिंचोळी तलाव परिसरात वृक्षांरोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:16 IST

अक्कलकोट : अक्कलकोट घडामोडी सोशल फाउंडेशनने व डॉ. मेतन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध साठवण तलाव परिसरात वृक्ष लावण्याचा ...

अक्कलकोट : अक्कलकोट घडामोडी सोशल फाउंडेशनने व डॉ. मेतन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध साठवण तलाव परिसरात वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोळी तलाव परिसरात देशी वृक्षांची २०५ रोपं लावण्यात आली. कार्यक्रमाचे उद्‌घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाले.

यावेळी हालचिंचोळी गावातील महिला बचत गटाच्या महिलांनी लावलेल्या झाडाची जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी हालचिंचोळीचे सरपंच भीमाबाई बनसोडे, उपसरपंच श्रीशैल माशाळे, शारदा सलगरे, सोमनिंग कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष शिवा कोरे, पोलीस पाटील, किरण सुरवसे, नागूबाई साबळे, मोनिका सतीश बनसोडे, रेश्मा सलगरे, शारदा सलगरे, सुनील सोनवणे, सतीश बनसोडे,रितेश भगत,प्रशांत संबूभीरे, सौरभ बनसोडे, अक्कलकोट सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद चौगुले, सचिव धोंडपा नंदे, दीपक चौगुले, गणेश गोब्बूर, प्रकाश जाधव, श्रीनाथ रोडगे, अमित कलशेट्टी, आकाश चौगुले, चंद्रशेखर फताटे व जयहिंदचे अंकुश चौगुले, योगेश पवार, अतिश पवार सदस्य उपस्थित होते.

----

फोटो : २० अक्कलकोट हालचिंचोळी

हालचिंचोळी येथे वृक्षारोपण करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी, सरपंच बनसोडे, आनंद चौगुले, धोंडप्पा नंदे