शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

एक तरी झाड लावा, मुलासारखे संगोपन करा : पालकमंत्री विजयकुमार देशमुख

By admin | Updated: July 1, 2017 16:59 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूर

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. ०१ :- प्रत्येकाने एक झाड लावावे आणि त्याचे मुलासारखे संगोपन करावे, असे आवाहन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज येथे केले.वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे आयोजित चार कोटी वृक्ष लागवडीचा जिल्ह्यातील कार्यक्रम सिध्देश्वर स्मृती उद्यान येथे आज सकाळी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोलापूरच्या महापौर शोभाताई बनशेट्टी, इंडियन मॉडेल स्कूलचे अरविंद जोशी, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, ज्योती पाटील आणि उपवरसंरक्षक संजय माळी आदी उपस्थित होते.पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, ह्यप्रत्येक जिल्ह्यात किमान ३३ टक्के वनक्षेत्र असले पाहिजे. मात्र शहरीकरणामुळे वनाखालील क्षेत्र कमी होत आहे. त्याचा परिणाम वातावरणातील बदलावर होत आहे. त्याचा परिणाम वातावरणातील बदलावर होत आहेत. पावसाचे प्रमाण कमी होत आहे. या सर्वावर उपाय म्हणून राज्य शासनाने राज्यात येत्या काही वर्षात ५० कोटी वृक्षरोपन करण्याचे ध्येय निश्चित केले आहे़पावसाचे कमी होणारे प्रमाण आणि तापमानातील वाढ यावर वृक्षारोपणामुळेच कायस्वरुपी तोडगा निघू शकतो. त्यामुळे राज्य शासनाच्या या चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेत नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले.यावेळी देशमुख, शोभा बनशेट्टी यांनी वृक्षारोपन केले. ग्रीन आर्मी, स्काऊटच्या विद्यार्थ्यांच्या हस्तेही वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील वन आणि पर्यावरण यावर तयार करण्यात आलेल्या डीव्हीडीचे प्रकाशन करण्यात आले. उपविभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, हरिश्चंद्र वाघमोडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.