शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

सोलापूरच्या सचिन खरातने साकारले स्व़ ज्योत्स्ना दर्डांचे व्यक्तीचित्र

By admin | Updated: March 20, 2017 20:17 IST

सोलापूरच्या सचिन खरातने साकारले स्व़ ज्योत्स्ना दर्डांचे व्यक्तीचित्र

सोलापूरच्या सचिन खरातने साकारले स्व़ ज्योत्स्ना दर्डांचे व्यक्तीचित्रलोकमत वुमन्स समिट : विजय दर्डा यांना दिले भेटपुणे : लोकमत सखी मंचच्या संस्थापिका स्व़ ज्योत्स्ना दर्डा यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव, डोळ्यातील ममता आणि आश्वासकता हे सारे सोलापूरचा युवा चित्रकार सचिन खरात याने साकारलेल्या व्यक्तीचित्रामध्ये हुबेहूब पाहायला मिळाले़ सचिनने हे चित्र लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांना भेट दिले़लोकमत माध्यम समूहाने आयोजिलेल्या लोकमत वुमेन समिटचे भव्यदिव्य उद्घाटन पुणे येथे झाले़ यावेळी हे व्यक्तीचित्र भेट देण्यात आले़ याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन, निर्माता, दिग्दर्शक महेश भट, दिव्या दत्ता, सुनील ग्रोवर, युनिसेफच्या अ‍ॅडव्होकसी व कम्युनिकेशनप्रमुख अलेक्झांड्रा वेस्टरबिक राजेश्वरी चंद्रशेखर, कुस्तीपटू गीता फोगट, व्हीयू टेक्नॉलॉजीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डिझाईन प्रमुख देविता सराफ, प्रीती भाटकर, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा काकडे, सानिया सेठ, हिता अजमेरा, राजकीय समालोचक नीरजा चौधरी, जान्हवी धैर्यवाल, देविदास सराफ आदी मान्यवर उपस्थित होते़ या कार्यक्रमात सचिन खरात याच्या कुंचल्याची जादू पाहायला मिळाली़ दर्डा यांनी सचिनच्या व्यक्तीचित्राचे कौतुक केले़ सचिन खरात यांच्या चित्रकलेचा विषय भारतीय परंपरा आणि संस्कृती हा आहे़ या चित्राबाबत बोलताना स्व़ ज्योस्त्ना दर्डा यांच्या चेहऱ्यांवरील भारतीय स्त्रीत्वाचे भाव, अतिशय भावल्यामुळे आपण त्यांचे व्यक्तीचित्रण केल्याचे सचिन खरात यांनी सांगितले़ फोटो- २० ज्योत्स्ना भाभी