शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
3
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
4
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
5
एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
6
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
7
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
8
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
9
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
10
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
11
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
12
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
13
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
14
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
15
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
16
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
17
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
18
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
19
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
20
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

सोलापूरात ७ लाखांचे दारूमिश्रित रसायन नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 1:05 PM

सोलापूर दि २६ :  दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकून ७ लाख ६४ हजार रूपये किंमतीचे ३६ हजार लिटर हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट केले.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २६ :  दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकून ७ लाख ६४ हजार रूपये किंमतीचे ३६ हजार लिटर हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट केले. ही कारवाई शनिवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर तालुका पोलीसांनी केली़ या प्रकरणी हातभट्टी चालक राजू लिंबाजी पवार (रा.मुळेगाव) याच्या विरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर तालुका पोलिस ठाण्यांने मुळेगाव येथे छापा टाकून १८२ प्लॉस्टीक बॅरेल मधील ३६ हजार ४०० गुळमिश्रीत रसायन नष्ट केले. पोलीस अधिक्षक विरेश प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोहेकॉ. गायकवाड, नरोटे, पोलीस नाईक नरोटे, करे, माळी आदींनी ही कामगिरी केली. मागील काही दिवसांपासून सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यवसायांवर मोठया प्रमाणात धाड टाकून कारवाई करण्यात येत आहे़ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीसांची टिम कार्यरत आहे़