शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीतून सोलापूर व पुणे येथे जाण्यासाठी प्रवासी वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:17 IST

यावेळी स्थानक प्रमुख स्मिता मिसाळ, वाहतूक निरीक्षक संजय वायदंडे आगार लेखाकार विजय बुटे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक रामचंद्र गवळी, वाहतूक ...

यावेळी स्थानक प्रमुख स्मिता मिसाळ, वाहतूक निरीक्षक संजय वायदंडे आगार लेखाकार विजय बुटे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक रामचंद्र गवळी, वाहतूक निरीक्षक जयसिंग परदेशी, पंकज सावंत, महेंद्र क्षीरसागर, पवन वाघुलकर आदी उपस्थित होते.

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनामुळे एस.टी.ची प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवली होती परंतु आता रुग्णसंख्या कमी झाल्याने शासनाने प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली आहे.

सध्या बार्शी आगारातून सोलापूर व स्वारगेट येथे प्रवासी वाहतुकीसाठी सकाळी आठ, सकाळी नऊ सकाळी दहा या वेळेत एस. टी. बसची वाहतूक सुरू केली आहे तसेच ज्या प्रवाशांना महाराष्ट्रातील इतर शहरात प्रवास करायचा असेल अशा प्रवाशांसाठी एस.टी.ने जादा वाहतुकीची सोय केली असल्याची माहिती आगार व्यवस्थापक मोहन वाकळे यांनी दिली.

बसमध्ये प्रवास करताना प्रवाशांनी शासनाच्या नियमांचे पालन करून प्रवाशांनी सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझर आदींचा वापर करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाच्यावतीने कळविले आहे.

----