शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास बसणा-यांवर कायदेशीर कारवाई करणार, पंढरपूर मुख्याधिकारी बापट यांचा इशारा

By admin | Updated: June 28, 2017 18:32 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. 28 - पंढरपूर शहरात आषाढी यात्रेच्या कालावधीत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पंढरपूरचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिला आहे.पंढरपूर येथे आल्यानंतर नागरिकांनी सार्वजनिक जागेत घाण करु नये. शौचासाठी नगरपालिकेने बांधलेल्या संडासचा उपयोग करावा. नदीचे पात्रात,सार्वजनिक जागेत, अगर बाहेर कोठेही शौचास बसू नये. उघडयावर शौचविधी करण्याऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नदीपात्रात शौचास बसू नये किंवा नदीचे पात्र प्रदूषीत होईल असे कृत्य करणारा विरुध्द मुंबई पोलीस कायदा कलम ११५ अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.नदी मध्ये वाहने,जनावरे धुणे, कचरा टाकणे, असे कृत्य करु नये. यात्रेकरुनी नदीचे पाणी पिऊ नये. नळाचे पाणी प्यावे. नासकी, कच्ची फळे खाऊ नयेत. शिळे अन्न खाऊ नये. कचरा कचरापेटीतच टाकावा, सार्वजनिक रस्त्यावर किंवा मोकळया जागेत कचरा टाकू नये घंटा गाडीकडे द्यावा. दशमी एकादशी व द्वादशी यादिवशी घंटागाडी सकाळी व रात्री अशी दोन वेळा निघेल याची घरमालक, मठाधिपती व नागरिकांनी नोंद घ्यावी. शहरातील नागरिकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत बांधून ठेवावीत. मोकाट जनावरे व त्यांचे मालक यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन बापट यांनी केले आहे.