शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर : श्री विठ्ठल रखुमाईच्या चरणी भक्ताकडून पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण

By appasaheb.patil | Updated: January 26, 2023 09:10 IST

पंढरपूरच्या पांडुरंगाला एका भाविकाने पावणे दोन कोटी रुपयांचे दागिने अर्पण केले आहेत.

पंढरपूर : पंढरपूरच्या पांडुरंगाला एका भाविकाने पावणे दोन कोटी रुपयांचे दागिने अर्पण केले आहेत. विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा गुरुवारी होत आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने जालन्याचा एका भाविकाने सुमारे दोन कोटी रूपयांच्या सोन्याचे दोन मुकुट, सोन्याच्या बांगड्या असे दागिने विठुरायाच्या चरणी अर्पण केले.

याचबरोबरच विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सोन्या-चांदीचे रुखवत देखील भेट देण्यात आले आहेत. या भाविकाने आज विठुरायासाठी रेशमी वस्त्राचा पोशाख देखील भेट दिला आहे. हे सर्व दागिने बुधवारी मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आले.

जालन्याच्या भाविकांने दिले गुप्तदानजालना येथील एका भाविकांनी हे गुप्त दान विठुरायाच्या चरणी अर्पण केले आहे. गेल्या पन्नास वर्षातील सर्वात मोठे विठुरायाच्या चरणी दान अर्पण झाले आहे.

देवाचरणी या वस्तूया गुप्त दानामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी यांना सोन्याचे मुकुट, विठ्ठल रुक्मिणी मातेला मोहोन माळ, रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी असे सोन्याचे दागिने दिले. देवाच्या नित्योपचारासाठी चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्याची भांडी, ताम्हण, पळी, मोठा देवाचा चांदीचा आरसा अशा किमती वस्तू अर्पण केल्या असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर