शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माळशिरसमध्ये ‘सौ’साठी ‘श्रीं’ची झाली पंचायत

By admin | Updated: January 24, 2017 20:30 IST

माळशिरसमध्ये ‘सौ’साठी ‘श्रीं’ची झाली पंचायत

माळशिरसमध्ये ‘सौ’साठी ‘श्रीं’ची झाली पंचायतमाळशिरस - आॅनलाईन लोकमतमाळशिरस पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या महिलांसाठी जिल्ह्यात सर्वाधिक जागा असलेला तालुका आहे़ जिल्हा परिषदेच्या ११ पैकी तब्बल ९ जागा महिलांसाठी आहेत तर पंचायत समितीच्या २२ पैकी ११ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत़ आता सभापतीपद सर्वसाधारण झाल्याने आणखी काही जागांवर महिला उमेदवार निवडणूक रिंगणात पाहावयास मिळतील़ त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक महिला उमेदवार माळशिरस तालुक्यात दिसतील़ परिणामी ‘सौ’साठी उमेदवारी गेल्याने तालुक्यातील दिग्गज ‘श्रीं’ची चांगलीच पंचायत झाली आहे़ सध्या महिलांची सर्व क्षेत्रात आघाडी असली तरी ग्रामीण भागातील महिला राजकीय क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक नसतात. कमी शिक्षण, वक्तृत्वाचा अभाव, कौटुंबिक समस्या अशा अनेक कारणांमुळे स्वयंस्फूर्तीने या क्षेत्रात येणाऱ्या महिलांची संख्या नगण्य अशीच आहे; मात्र बदलत्या काळानुरुप राजकारणात महिलांनाही ५० टक्के आरक्षण झाल्याने आता महिलाही राजकारणात येत आहेत़ -------------------कोण कोठे जाणार?४माळशिरस तालुक्यात राजलक्ष्मी माने -पाटील, रुपाली बेंदगुडे, शुभांगी देशमुख, श्रीलेखा पाटील, फातिमा पाटावाला, स्वरुपाराणी मोहिते-पाटील या महिलांची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा असते़ आता तालुक्यात सर्वाधिक जागा महिलांसाठी असल्याने यातील कोण कोठे जाणार? याबाबतही उत्सुकता आहे़ शिवाय त्या पुन्हा राजकीय आखाड्यात उतरणार का? कोण नव्या महिला राजकारणात पाऊल ठेवणार? काही सरपंच महिलांना संधी मिळणार का? कोण जाणार झेडपीत ? कोण होणार सभापती? अशा अनेक प्रश्नांवर सध्या गावोगावच्या शेकोटीवर गप्पा रंगताना दिसत आहेत़-------------------महिलांमुळे ‘अच्छे दिन’ ची अपेक्षा४माळशिरस तालुक्यात अनेक वर्षांपासून अनेक महिलांना राजकीय वारसा लाभलेला आहे़ महिला अधिक कार्यक्षम असतात. कामात शिस्तबद्धता, वेळेचे नियोजन, कामातील सातत्य अशा अनेक गुणांमुळे महिलाराज असणाऱ्या तालुक्याला राजकीय सुसुत्रता येऊन ‘अच्छे दिना’ची अपेक्षा आहे़