शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडलच्या शिलालेखासाठी १० लाख मंजूर, मराठीतील पहिला शिलालेख, संवर्धनासाठी शासनाने उचलले पाऊल

सोलापूर : एफआरपी न देणाºया राज्यातील ४२ साखर कारखान्यांना नोटिसा, सोलापूरच्या २२ साखर कारखान्यांचा समावेश

सोलापूर : मुळेगांव तांडा येथील अवैध दारू भट्टी उध्वस्त, ११ लाख ५५ हजार ६०० रूपयांची रसायन नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई

सोलापूर : सोलापूरची विनिता सोनवणे दिसणार मोठया पडद्यावर, प्रेमरंग मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार !

सोलापूर : मनपाच्या गाळ्यांचे लिलाव होणार नाहीत, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची माहिती, सोलापूर शहराचे प्रश्न निकाली काढणार

सोलापूर : लोकमतच्या वृत्तानंतर बॉईस हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी कार्यमुक्त, सोलापूर मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांची कारवाई 

सोलापूर : सोलापूरजवळील मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलीसांचा छापा, ६ लाख ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : सहा महिलांचा बेकायदेशीर गर्भपात करणाºया सांगोल्यातील जाधवर दांम्पत्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी

सोलापूर : मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारकासाठी ६५ एकर जागा निश्चित, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची माहिती, स्मारकासोबत कृषी पर्यटन केंद्रही उभारणार

सोलापूर : सोलापूर जिल्हा दौºयावर असलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्यांनी मार्डी येथे घेतला हुरडा पार्टीचा आस्वाद