शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीच्या विरोधात सोलापूरात विविध पक्षांची निर्दशने, मोर्चा, आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 11:57 IST

मोदी सरकारच्या काळात झालेल्या नोटाबंदीच्या विरोधात सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध पक्ष व संघटनांच्यावतीने निर्दशने, मोर्चा, आंदोलन सुरू करण्यात आली आहेत़

ठळक मुद्देपंढरपूर येथे नोटाबंदीच्या निषेधार्थ वर्षश्राध्द व पिंडदान आंदोलन सुरूजिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी काळी टोपी घालून नोटाबंदीचा निषेध व्यक्त केला मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने निर्दशने करण्यात येत आहेत़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८  : मोदी सरकारच्या काळात झालेल्या नोटाबंदीच्या विरोधात सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध पक्ष व संघटनांच्यावतीने निर्दशने, मोर्चा, आंदोलन सुरू करण्यात आली आहेत़ तर काही ठिकाणी विरोधकांच्यावतीने काळा दिवस पाळण्यात येत आहे़  सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे नोटाबंदीच्या निषेधार्थ वर्षश्राध्द व पिंडदान आंदोलन सुरू आहे़ तर सोलापूर शहरात माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने निर्दशने करण्यात येत आहेत़ जिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी काळी टोपी घालून नोटाबंदीचा निषेध व्यक्त केला आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे़  त्यानिमित्ताने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ८ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्याचे ठरविले होते़ त्यानुसार सोलापूर शहर व परिसरात विविध पक्ष व संघटनांनी काळा दिवस पाळत निर्दशने व मोर्चाचे आयोजन केले आहे़ सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालय व त्या त्या तालुक्यातील तहसिल कार्यालयासमोर निर्दशने व मोर्चा निघत आहे़ या मोर्चात भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे़