शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात डाळिंबाची

By admin | Updated: August 5, 2014 01:23 IST

१५ कोटींची उलाढाल

सांगोला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडतीला सोमवारी एकाच दिवशी तब्बल गणेश, भगवा, मृदूला वाणाच्या दर्जेदार २ लाख २० हजार किलो आणि १० हजार डाळिंबाच्या कॅरेटची आवक झाली. यातून सुमारे १५ कोटी रुपयांची उलाढाल झाली.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडतीला सोमवारी एकाच दिवशी तब्बल गणेश, भगवा, मृदूला वाणाच्या दर्जेदार २ लाख २० हजार किलो आणि १० हजार डाळिंबाच्या कॅरेटची आवक झाली. यातून सुमारे १५ कोटी रुपयांची उलाढाल झाली.दिल्ली, कानपूरसह अकोला, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी दिवसभर गर्दी केली होती. दुष्काळी सांगोला तालुक्याची डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख निर्माण झाल्याने तालुक्यात डाळिंबाची क्रांती झाली आहे. शेतकऱ्यांनी उजाड माळरानावर कमी पाण्यात विविध वाणाच्या डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात केल्याने सांगोल्याच्या दर्जेदार डाळिंबाचा दबदबा सर्वत्र निर्माण झाला आहे. बाजार समितीमध्ये १७ पेक्षा अधिक अडत व्यापारी खरेदीदार असल्यामुळे इतर राज्यातील व्यापाऱ्यांची डाळिंबाच्या खरेदीसाठी सांगोल्यात मोठी रेलचेल असते. इतर ठिकाणच्या बाजार समितीमध्ये डाळिंबाची आठ भागात प्रतवारीची छाटणी केल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही, यामुळे शेतकरीवर्ग सांगोल्याच्या अडतीला डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक करत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. १० हजार कॅरेटची विक्रीसोमवारी अचानक सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अहमदनगर, इंदापूर, श्रीगोंदा, बारामती, फलटण, गोंदवले, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, माळशिरस, पंढरपूर या भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक आली. गणेश, भगवा व मृदूला वाणाची १० हजार कॅरेट एकाच दिवशी अडतीला आल्याने व्यापारीही अवाक् झाले. २२ किलो कॅरेटमधील ३ प्रतवारीत व्यापाऱ्यांनी ६० ते ८० रु. किलो दराने दर्जेदार डाळिंबाची खरेदी केली.