शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गारमेंट हबच्या जागेचे एमआडीसीकडे प्रस्ताव द्या : सहकारमंत्री

By admin | Updated: April 21, 2017 16:51 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि. २१ :- चिंचोली एम.आय.डी.सी. मध्ये उपलब्ध असलेल्या जागांमधून सोलापूर गारमेंट हबसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधितांनी एमआयडीसीकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंमंत्री मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिल्या.सोलापूरमध्ये गारमेंट उद्योग मोठया प्रमाणावर आहे. एमआयडीसीकडे उपलब्ध असलेल्या मोकळया जागा या उद्योगातील उद्योजकांना जागा उपलब्ध करुन दिल्यास रोजगार निर्मितीला मोठा वाव आहे. यासंदर्भात आज शासकीय विश्रामगृह,सोलापूर येथे मा.सहकार,पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या अक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस श्रीकांत मैंदाळे, प्रादेशिक अधिकारी किरण सोनवणे,अशोक चव्हाण, क्षेत्र व्यवस्थापक डी.एस.इंगळे, सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नीलेश शहा तसेच सचिव अमित जैन, एमआयडीसीचे उप अभियंता सुनिल कोलप व संबधित अधिकारी उपस्थित होते.चिंचोली एमआयडीसी मधील ओपन स्पेसमधील जागा सोलापूर गारमेंट हबसाठी देण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. तसेच सध्या विनावापर असलेली चिंचोली एमआयडीसीमधील आय.टी.आॅफीससाठी बांधलेली इमारत तसेच अक्कलकोट येथील एमआयडीसी मध्ये मोकळी जागा सोलापूर रेडीमेड गारमेट असोशिएशनला आॅफीस व ट्रेनिंगकरीता उपलब्ध करुन देण्याबाबत आढावा घेण्यात आला.एमआयडीसीच्या विविध कामांबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी एमआयडीसीतील रस्ते दुरुस्तीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या अशा सूचना वस्त्रोद्योग मंत्री देशमुख यांनी दिल्या.