शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात गुन्हा

By admin | Updated: February 20, 2017 04:02 IST

भारतीय सैनिकांबद्दल आणि त्यांच्या पत्नींबद्दल बेताल वक्तत्व करणारे भाजपाचे विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांच्याविरोधात

सोलापूर : भारतीय सैनिकांबद्दल आणि त्यांच्या पत्नींबद्दल बेताल वक्तत्व करणारे भाजपाचे विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांच्याविरोधात शिवसेनेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ. परिचारक यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली असली, तरी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अांदोलन करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.जिल्हा परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या भोसे (ता. पंढरपूर) येथील प्रचारसभेत बोलताना आ. प्रशांत परिचारक यांनी भारतीय सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते़ या विधानाची क्लीप सोशल मिडियावर वेगाने पसरली़ त्यामुळे परिचारक यांच्यावर सर्वस्तरातून टिकेची झोड उठली. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. सकल मराठा समाजाच्यावतीने परिचारक यांच्या प्रतिमेवर जोडेमार आंदोलन करण्यात आले़ शिवसैनिकांनीही परिचारक यांच्या प्रतिमेस चप्पलचा हार घालीत आंदोलन केले़ शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रताप चव्हाण व महेश धाराशिवकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर आ. परिचारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, परिचारक यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली़ ते म्हणाले, ते वक्तव्य अनावधानाने झाले आहे. सैनिकांबद्दल मला विशेष आदर आहे. सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करतात. त्यांचा अपमान माझ्याकडून होणे शक्य नाही. माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. (प्रतिनिधी)