शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वस्तु हरवली , चोरली गेली ? करा आॅनलाईन तक्रार, सोलापूर शहर पोलीसांची हायटेक यंत्रणा

By admin | Updated: July 13, 2017 15:09 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३ : नागरिकांची वस्तु हरवली किंवा चोरीला गेली त्यासाठी पोलीस ठाण्यांत तक्रार करावी लागत असे. मात्र पोलीस आयुक्तालयाच्या वेब साईट वरुन आॅन लाईन तक्रार करण्यांसाठी सोलापूर शहर पोलीसांनी आता नव्याने टॅब ची व्यवस्था करून दिली आहे़ यामुळे नागरिकांना घरबसल्या तक्रार करणे सोईचे होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती. पोलीस आयुक्त सोलापूर शहर या संकेतस्थळावर दोन नवीन टॅब देण्यात आलेले असून सदर टॅबच्या माध्यमातुन नागरिकांना सोलापूर पोलीस यांच्या संकेतस्थळावरुन स्मार्ट पोलिसिंगच्या दृष्टीकोनातुन दोन अद्यावत टॅप  (हरवलेले अगर मिळून आलेले वस्तु),  (हभोडकरुची माहिती) हे पोलीस आयुक्तालय ठाणे व पुणे यानंतर सोलापुर शहरात सुरु करण्यात आली आहे. या टॅबच्या माध्यमातुन नागरिकांना विविध महत्वाचे वस्तु/ साहित्य/ कागदपत्रे, हरवलेले अगर मिळून आल्यानंतर पोलीस ठाण्यात न जाता संकेतस्थळावर आॅनलाईन पध्दतीने तक्रार दाखल करता येणार आहे. संबधीत तक्रार भरतांना तक्रारादास मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त झाल्यानंतर भरणे अनिवाय आहे.संबधीत तक्रार पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्त कार्यालयास तात्काळ ई मेलव्दारे प्राप्त होईल. त्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतील. तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारादास त्याच्या ई - मेल आयडीवर हरवलेले वस्तु, साहित्य कागदपत्रे यांची डिजीटल सिग्नेचरचे प्रत तक्रारदाराच्या ई मेलवर आयडीवर तात्काळ प्राप्त होणार आहे. सदर तक्रारीची प्रत ही नव्याने अथवा (डयुप्लीकेट) कागदपत्र काढण्याकरीता वापरता येणार नाही. सद्याचे डिजीटल युगामध्ये कामकाज आॅनलाईन झाल्याने नागरिकांना वेळीची बचत होईल. नागरिक आणि पोलीस यांच्यात पारदर्शकता येणार असल्याचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले.-------------------------घरमालकांना भाडेकरुची माहिती द्या नाहीतर कारवाईसाधा सरळ वाटणाऱ्या तुमच्या भाडेकरूची तुम्ही शहानिशा केली काय, केली नसेल तर करून घ्या. त्याची संपूर्ण माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्या. तुम्ही हलगर्जीपणा दाखवला अन तुमचा भाडेकरू एखादा गुन्हेगार निघाला तर तुमच्यावर नाहक पोलीस कोठडीत जाण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी घरमालकांनी पोलीस ठाण्याला न जाता संकेतस्थळाच्या माध्यमातुन आॅनलाईन पध्दतीने एका क्लिकवर देता येणार आहे. भाडेकरुबद्दलची माहिती संबधीत पोलीस ठाण्याला कळविणे हे बंधनकारक आहे. ३ील्लंल्ल३ ्रल्लाङ्म टॅब मध्ये घरमालक फॉर्म भरु शकतो त्यामध्ये घरमालक , प्रॉपर्टी तसेच भाडेकरुचे संपुर्ण माहिती भरावी लागेल. त्यानंतर घरमालकाच्या मोबाईलवर येईल़