अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथे ३ कोटी ३३ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुरेश त्रिगुळे हे होते.
यावेळी विलासराव सुरवसे, शेकप्पा कलकुटगे, आप्पासाहेब किवडे, सुभाष किवडे, राजेभाई मुजावर, श्रीकांत भैरामडगी, सैपन सुभेदार, दत्तात्रय धर्मसाले, प्रकाश पोमाजी, अशोक बंदीछोडे, रमेश चिनगुंडे, गंगाधर बिराजदार, विठ्ठल कत्ते, सतीश कणमुसे, शंकर गुमते, शशिकांत कोळी आदी उपस्थित होते.
तानवडे पुढे म्हणाले, तत्कालीन पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगड घालून जिल्हा परिषदमध्ये सत्ता आणली. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात मतदारसंघाला निधी मिळत आहे. या पुढील काळातही आमदार देशमुख यांच्या माध्यमातून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन तानवडे यांनी दिले. यावेळी चनबसप्पा किवडे, महेश कोतले, दत्ता कोतले, शिवानंद किवडे, श्रीशैल कोतले, सिद्धराम त्रिगुळे, आप्पासाहेब वागदरे, काशीनाथ कोतले, महादेव पाटील, महांतेश आलुरे, सुशील फुलारी, परमेश्वर परशेट्टी, गिरीश माशाळे, अब्दुल मकानदार, अल्ताफ फकीर, उमेश साळुंखे, अब्बासली दिवटे, राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
.......
फोटोओळ - अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना जि. प. सदस्य आनंद तानवडे, अप्पासाहेब किवडे, विलासराव सुरवसे आदी.
.........
(फोटो १अक्कलकोट तानवडे)