शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

दारोदार कुणी उभे राहू देईनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:21 IST

भटक्या समाजातील कलाकार मंडळी तालुक्यात बरीच आहेत. तसेच शेकडो अंध अन् दिव्यांगही आहेत. दिवसभर जे काही मिळेल त्यावर कुटुंबीयांची ...

भटक्या समाजातील कलाकार मंडळी तालुक्यात बरीच आहेत. तसेच शेकडो अंध अन् दिव्यांगही आहेत. दिवसभर जे काही मिळेल त्यावर कुटुंबीयांची उपजीविका करत असतात. गतवर्षी तब्बल आठ ते नऊ महिने लॉकडाऊन व आता पुन्हा गेल्या १५ दिवसापासून कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे या मंडळींना बाहेर निघणे मुश्कील बनले आहे. गल्लीबोळातून फिरताना कोरोनाच्या भीतीने मदत करणे दूरच पण दारासमोरसुद्धा कोणी उभा राहू देत नाही, अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे.

करमाळा शहरापासून एक कि.मी. अंतरावर मौलालीनगर येथे भटक्या समाजाची वसाहत आहे. तेथे १५० कुटुंब आहेत. या कुटुंबातील काही युवक हॉटेल, खानावळ, गॅरेजमध्ये मजुरीचे काम करतात पण कोरोनात लॉकडाऊन असल्याने रोजगार गेला आहे. वनविभागाच्या नियमामुळे प्राण्यांचा खेळ करता येत नाही. ग्रामीण भागात रानटी औषधे विकणे, भविष्य सांगणे, खेळणी-भांडी विकणे, गोधडी शिवणे, पोलिसांचा वेश परिधान करून करमणूक करणे यावर आपली उपजीविका भागविली जायची, पण सर्वत्र व्यवहार बंद असल्याने त्यांना अडचणीचा सामना सध्या करावा लागत आहे.

-----

कोरोनामुळे सर्वत्र व्यवहार बंद असून, कोरोनाची भीती निर्माण झाल्याने आमचे हाल सुरू झाले आहेत. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या १५ दिवसापासून कुणीही मदत करत नाहीत. रेशनवरील धान्यही मिळालेले नाही. आता खायचे काय व जगायचे कसे.

- फत्तू मदारी, मौलालीमाळ.