शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समितीवर नवे कारभारी

By admin | Updated: March 14, 2017 16:40 IST

सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समितीवर नवे कारभारी

सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समितीवर नवे कारभारीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडी झाल्या असून पंचायत समितीला नवे कारभारी मिळाले आहेत़ कुठे चुरस तर कुठे बिनविरोधांमुळे निवडी शांततेत पार पाडल्या़ मोहोळ पंचायत समितीचा कौल मात्र चिठ्ठीवर घेतला गेला़ राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकांसाठी २१ फेबु्रवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली़ त्यानंतर २३ फेबु्रवारी रोजी मतमोजणी झाली़ जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समितीवर भाजपाने सत्ता मिळविली़ यात राष्ट्रवादी व काँग्रेसला काही ठिकाणी यश मिळविता आले़ काही पंचायत समितीवर आघाड्यांनी बाजी मारली़ मंगळवार १४ मार्च रोजी संबंधित तालुका पंचायत समिती कार्यालयात सभापती व उपसभापतींच्या निवड पाड पाडल्या़ सकाळी ११ वाजता इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले़ त्यानंतर निवडी करण्यात आल्या़ निवडीनंतर उपस्थित उमेदवारांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुक काढून जल्लोष केला़सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समितीनिहाय सभापती व उपसभापतीमाढा.........सभापती : विक्रमसिंह बबनराव शिंदेउपसभापती : बाळासाहेब तुकाराम शिंदेसांगोला...........सभापती : मायाक्का मायाप्पा यमगरउपसभापती : शोभा बाबासाहेब खटकाळेमाळशिरस............सभापती : वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते-पाटीलउपसभापती : किशोर शिवाजी सुळपंढरपूर...........सभापती : दिनकर शंकर नाईकनवरेउपसभापती : अरूण ज्ञानोबा घोलपदक्षिण सोलापूर..........सभापती : ताराबाई शिरीष पाटीलउपसभापती : संदीप अमृत टेळेअक्कलकोट...........सभापती : सुरेखा मल्लिकार्जुन काटगांवकरउपसभापती : प्रकाश मल्लिकार्जुन हिप्परगीबार्शी ...........सभापती : कविता विनोद वाघमारेउपसभापती : अविनाश भारत मांजरेमोहोळ ..............सभापती : समता माणिक गावडेउपसभापती : साधना दिनकर देशमुखउत्तर सोलापूर............सभापती : संध्याराणी इंद्रजित पवारउपसभापती : रजनी संभाजी भडकुंबेकरमाळा .............सभापती : शेखर सुब्राव गाडेउपसभापती : गहिनीनाथ चंद्रसेन ननवरेमंगळवेढा ...............सभापती : प्रदीप वसंत खांडेकरउपसभापती : विमल सुर्यकांत पाटील