शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाज आरक्षणाला अराजकीय नेतृत्वाची गरज

By admin | Updated: October 22, 2015 21:13 IST

सत्तेत आल्यास १५ दिवसांत आरक्षण देऊ असे म्हणणारे आता सत्तेची फळे चाखत असताना १५ महिने लोटले तरी धनगर समाज दिले नाही.

 मोहोळ : सत्तेत आल्यास १५ दिवसांत आरक्षण देऊ असे म्हणणारे आता सत्तेची फळे चाखत असताना १५ महिने लोटले तरी धनगर समाज दिले नाही. त्यांना स्मरण करुन देण्यासाठी पुन्हा धनगर समाज अराजकीय नेतृत्वाची गरज असल्याचे सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी सांगितले.ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व अखिल महाराष्ट्र धनगर समाज विकास संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने धनगर समाजाशी निगडित आरक्षण व पुणे येथे होणार्‍या वधू-वर सूचक मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष अंकुशराव भांड, जिल्हा अध्यक्ष अनंता नागणकेरी, तालुकाध्यक्ष तात्या पाटील, शहराध्यक्ष रावसाहेब चोरमोले, तुळशीराम नरुटे, महादेव गावडे, अँड. जयदीप दाईंगडे-पाटील, अँड. हणमंत टेकाळे, माणिक गावडे, मालतीताई टेळे, दाजी खांडेकर, अशोक बरकडे, वसंत बरकडे, गोविंद घागरे, आबा बरकडे, दिनेश गाढवे, सुरेश गाढवे, भुजंगा मळगे, रामदास काळे, नागेश तितर, आबा चेंडगे, नागेश वाघमोडे, ढेरे-पाटील, विजय लवटे, नेमिनाथ पडवळकर, महादेव महानवर, अमोल काळे, बजरंग डेगळे उपस्थित होते. (वार्ताहर)