शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

समतावादी सघटनांनी एकत्र येण्याची गरज: आ़ ह़ साळुंखे

By admin | Updated: May 11, 2014 00:25 IST

पंढरपूर : महाराष्टÑाची संतपरंपरा संत नामदेवापासून ते संत चोखामेळा व संत जनाबाईपर्यंत असून त्यांनी ७०० वर्षींपूर्वी समतेचा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला.

पंढरपूर : महाराष्टÑाची संतपरंपरा संत नामदेवापासून ते संत चोखामेळा व संत जनाबाईपर्यंत असून त्यांनी ७०० वर्षींपूर्वी समतेचा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. परंतु नगर व खर्डी येथील दलितांवरील अत्याचार्‍यांच्या घटना पाहिल्या तर विषमतावादी विचार पुन्हा महाराष्टÑात तोंड वर काढल्याचे दिसून येते़ त्यामुळे समतावादी विचारांच्या संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे जेष्ठ विचारवंत प्रा. आ. ह. साळुंखे यांनी सांगितले. १० मे १९४७ या दिवशी विठ्ठलाचे दर्शन अस्पृशांना मिळाले पाहिजे, पुजार्‍यांची आडकाठी दूर झाली पाहिजे, यासाठी साने गुरुजी यांनी पंढरपूर येथे उपोषण सुरु केले होते. या उपोषणाच्या स्मरणदिनानिमित्त राष्टÑीय सेवा दलाच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी जेष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे आले होते. यावेळी ते बोलत होते. साने गुरुजींनी जनहितासाठी केलेल्या उपोषणाला ७६ वर्ष पूर्ण होऊनही त्यांचे पंढरपुरात आजही स्मारक नाही, यामुळे त्यांचे स्मारक पंढरपूरमध्ये करण्याची मागणी ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी केली. राजकारण करत असताना कधीच विषमतेचा विचार करत नसून समतेचा संदेश रुजविण्याचे काम करत असल्याचे आ. भारत भालके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

--------------------------

नामदेव महाराजांचे आठ वेळा भारतभ्रमण ४कुठलेही साधन नसताना, भाषेची अडचण न येता संत नामदेव महाराजांनी ८ वेळा भारत भ्रमण केले. याची दखल महाराष्टÑाने कधीच घेतली नाही, यांची खत वाटते. संत तुकोबा, संत ज्ञानोबा, संत नामदेव यांनी संत मांदियाळीत समतेचा विचार जाणीवपुर्वक महाराष्टÑात रुजवला असल्याचे प्रा. आ. ह. सांळुखे यांनी सांगितले.