शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पाकणीजवळ ३६ लाखाचा गुटखा जप्त, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई, दोघांना घेतले ताब्यात

By admin | Updated: April 8, 2017 19:23 IST

.

आॅनलााइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : हैद्राबादहुन मुंबई (वाशी) कडे जाणाऱ्या ट्रकमधील ३६ लाखांचा गुटखा, ट्रक असा ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई सोलापुर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पाकणीजवळ सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली़दरम्यान, हैद्राबादहुन एमएच १२ एफझेड ७४८२ या ट्रकमधून एक्का ए १ प्रिमियम एक्सपोर्ट कंपनीचा ३६ लाखाचा गुटखा मुंबई कडे जात होता़ याबाबत सोलापूर तालुका पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली होती़ या माहितीच्या आधारे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या टिमने संबंधित गुटखा वाहतुक करणाऱ्या ट्रकला पाकणीजवळ पकडले़ याप्रकरणी चालक अजमोद्दीन पाशा पटेल (वय २४ रा़ कप्परगांव, ता़ हुमनाबाद, जि़ बिदर) तर क्लिनर पाशाबाई या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़ ही कारवाई पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस उपनिरीक्षक विकास घुगे, हेकॉ श्रीकांत गायकवाड, योगेश वानखेडे, एस़ डी़ चौरे आदींनी केली़ या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन अधिकारी निलेश मसारे यांच्या पथकाने सदर गुटखा पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतला आहे़